परेश रावल

यु.पी.को बाप (मोदी) पसंद है'

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालंय. तब्बल ३००हून अधिक जागांवर भाजपने न भूतो न भविष्यति असे यश मिळवलंय.

Mar 11, 2017, 02:25 PM IST

त्या बंटी-बबलीपासून सावध राहा!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयाला अभिनेता आणि भाजप खासदार परेश रावलनं पाठिंबा दिला आहे.

Nov 19, 2016, 10:26 PM IST

हेरा फेरी 3 मध्ये अक्षय कुमारचं कमबॅक

अक्षय कुमार, सुनिल शेट्टी आणि परेश रावल यांनी हेरा फेरी आणि फिर हेरा फेरी या चित्रपटातून प्रेक्षकांना पोट धरून हसवलं.

May 29, 2016, 04:11 PM IST

जिना यहाँ, मरना यहाँ - परेश रावल

जिना यहाँ, मरना यहाँ - परेश रावल 

Nov 24, 2015, 01:22 PM IST

राहुलमध्ये कोणता अभिनेता दिसला? - परेश रावल

राहुल गांधी एफटीआयआयमध्ये येणार असल्याचा सुगावा लागल्यानं अर्थातच विरोधासाठी भाज कार्यकर्तेही फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडियाच्या गेटबाहेर जमले होते... राहुल गांधी येताच त्यांनी काळे झेंडे आणि निषेधाचे फलक झळकावले.

Jul 31, 2015, 02:02 PM IST

राहुलमध्ये कोणता अभिनेता दिसला? - परेश रावल

राहुलमध्ये कोणता अभिनेता दिसला? - परेश रावल

Jul 31, 2015, 01:52 PM IST

पाहा 'वेलकम बॅक' सिनेमाचा ऑफिशियल टेलर

वेलकम बॅक सिनेमाचा ऑफिशियल टेलर रिलीज करण्यात आला आहे. नाना पाटेकर, अनिल कपूर, जॉन अब्राहम, परेश रावल, डिंपल कपाडीया, श्रृती हसन, नशरूद्दीन शहा आणि अंकिता श्रीवास्तव यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. 

Jul 8, 2015, 04:11 PM IST

धरम संकट में: 'ओ माय गॉड'नंतर परेश रावल पुन्हा दमदार

फुवाद खान दिग्दर्शित 'धरम संकट मे' या सिनेमाची खासियत म्हणजे यातली तगडी स्टार कास्ट... परेश रावल, नसिरुद्दीन शहा आणि अन्नू कपूर...

Apr 10, 2015, 05:28 PM IST

देशाला मोदींसारख्या हुकुमशहाची गरज - परेश रावल

देशाला नरेंद्र मोदींसारख्या हुकुमशहाचीच गरज आहे, असे मत अभिनेता आणि भाजपचे अहमदाबादमधील उमेदवार परेश रावल यांनी व्यक्त केलंय.

Apr 28, 2014, 06:41 PM IST

अभिनेता परेश रावल गुजरातमध्ये सर्वांत श्रीमंत उमेदवार

भारतीय जनता पक्षाचे पूर्व अहमदाबादचे उमेदवार अभिनेते परेश रावल हे गुजरातमधील सर्वांत श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. त्यांनी नुकत्याच भरलेल्या उमेदवारी अर्जाबरोबर दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे पत्नी आणि मुलांची मिळून सुमारे 80 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं उघड झालंय.

Apr 10, 2014, 01:42 PM IST

परेश रावल यांचे चित्रपट दाखवू नका- काँग्रेस

चित्रपट अभिनेते आणि अहमदाबाद-पूर्व मधील भाजप उमेदवार परेश रावल यांचे चित्रपट दूरचित्रवाणीवरुन दाखवण्यास मनाई करावी, अशी मागणी गुजरात काँग्रेसच्या कायदा विभागानं केलीय.

Mar 25, 2014, 09:08 AM IST

भाजपची अहमदाबाद पूर्वमधून परेश रावल यांना उमेदवारी

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं आपली स्टार पॉवर मैदानात उतरवलीय. अहमदाबाद पूर्वमधून परेश रावल यांना उमेदवारी देण्यात आलीय. अडवाणींचे खंदे समर्थक समजले जाणारे अहमदाबाद पूर्वमधील विद्यमान खासदार हरीन पाठक यांना डावलून परेश रावल यांना ही उमेदवारी देण्यात आलीय.

Mar 23, 2014, 09:13 AM IST

राजकारण्यांना नक्षलवादी बनून गोळ्या घाला- परेश रावल

एक दर्जेदार अभिनेता अशी ख्याती मिळवलेले परेश रावल यांच्या सहनशीलतेचा आज अंत झाला. आणि त्यांनी त्यांचा संताप व्यक्त केला.

Nov 6, 2012, 12:02 PM IST

‘पटकथा चांगली तर हिरोईनची गरज काय?’

‘पटकथा चांगली असेल तर हिरोईनची गरजचं काय?’... थांबा, थांबा... असं आम्ही म्हणत नाही तर असं म्हटलंय अभिनेता परेश रावल यांनी...

Aug 23, 2012, 04:18 PM IST