परेश रावल

Paresh Rawal Net Worth : एकेकाळी गर्लफ्रेंडकडून पैसे घ्यायचे परेश रावल, आज इतक्या संपत्तीचे आहेत मालक

Paresh Rawal Net Worth : बॉलिवूड अभिनेता परेश रावल यांचा आज 68 वा वाढदिवस आहे. बँकेची नोकरी सोडून त्यांनी अभिनयाची वाट निवडली. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्यांच्या आयुष्यातील रंजक गोष्टी. 

May 30, 2024, 09:39 AM IST

Entertainment : अक्षय कुमारचा OMG2 चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात, प्रदर्शनाची तारीख लांबणार?

अभिनेता अक्षय कुमारचा चित्रपट OMG 2 चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. पण आता या चित्रपटातील संवादावरुन वाद निर्माण झाला असून चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात अडकला आहे. 

Jul 12, 2023, 10:10 PM IST

Paresh Rawal: "बाबूभैया तुम्ही तर असे नव्हता..." अन् परेश रावल यांना मागावी लागली माफी!

gujrat election paresh rawal apologises: परेश रावल यांच्या व्हिडीओ व्हायरल (Paresh Rawal Viral Video) झाल्यानंतर अनेकांनी परेश रावल यांच्यावर टीका करण्यास सुरूवात केली. त्यानंतर तृणमूल काँग्रेसचे नेते कीर्ती आझाद (Kirti Azad) यांनी परेश रावल यांच्यावर निशाणा साधला.

Dec 2, 2022, 08:33 PM IST

शिल्पा शेट्टीने परेश रावल यांच्यासोबत धरला ठेका

अनेक वर्षांनंतर शिल्पा रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. 

 

Jan 22, 2021, 08:27 AM IST

अब्दूल कलामांच जीवन लवकरच रूपेरी पडद्यावर

'हा' अभिनेता साकारणार कलामांची  भूमिका

 

Jan 6, 2020, 07:50 AM IST

Vodafoneच्या ढिसाळ कारभारावर भडकले परेश रावल

सोशल मीडियावर या विषयाने जोर धरला आणि... 

 

Jan 1, 2020, 03:33 PM IST

....त्याच्या येण्याने कलाविश्वात येणार 'तुफान'

दमदार भूमिकेत झळकणाऱ्या अभिनेत्याला ओळखलं? 

Sep 30, 2019, 02:52 PM IST

'मेड इन चायना' चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित

'मेड इन चायना' चित्रपटाचा ट्रेलर चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

Sep 18, 2019, 06:24 PM IST

काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानी कलाकारांच्या प्रतिक्रिया

 काश्मीरमधील कलम ३५ अ हटवण्याच्या निर्णयाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही मंजुरी दिली आहे. 

Aug 5, 2019, 05:15 PM IST

#kashmir : 'सौ सौ सलाम आपको....!', परेश रावल यांच्याकडून मोदींची प्रशंसा

पाहा आणखी काय म्हणाले परेश रावल 

 

Aug 5, 2019, 12:45 PM IST

पंतप्रधान मोदींकडून परेश रावल यांना वाढदिवसासाठी खास भेट

बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवलेल्या परेश रावल यांनी ६५व्या वर्षात पदार्पण केले आहे.

May 30, 2019, 10:35 PM IST

Coolie No: 1 : रिमेकमध्ये कादर खान यांच्या भूमिकेत दिसणार हा चेहरा

'कुली नं. १'मध्ये करिश्मा कपूरच्या वडिलांची भूमिका कादर खान यांनी साकारली होती.

May 9, 2019, 01:10 PM IST

मी लोकसभा निवडणुक लढवणार नाही - परेश रावल

 भारतीय जनता पक्षाचे नेते आणि अभिनेते परेश रावल यांनी लोकसभा निवडणुक लढवणार नाहीत. 

Mar 23, 2019, 04:49 PM IST