पतंजलि

मोठी बातमी! सर्वसामान्यांच्या वापरातील पतंजलीच्या 'या' 14 प्रोडक्टवर बंदी

Patanjali Products Licence Cancel: वादाच्या भोवऱ्यात असणाऱ्या पतंजलीच्या उत्पादनांवर बंदी घालण्यात आली असून, तब्बल 14 उत्पादनांची यादी समोर आली आहे. 

 

Apr 30, 2024, 08:58 AM IST

आता 'पतंजलि'चं दूध, ताक आणि पनीरही!

कंपनी दूध आणि इतर उत्पादन टेट्रा पॅकमध्ये लवकरच लॉन्च करणार 

Sep 14, 2018, 12:32 PM IST

सिमनंतर पतंजलिने लाँच केले स्वदेशी मेसेंजिंग अॅप

बाबा रामदेव यांची कंपनी पतंजलिने बीएसएनएलसोबत मिळून पतंजलि-बीएसएनएल स्वदेशी समृद्धी सिम लाँच केल्यानंतर आता मेसेजिंग अॅप लाँच करणयात आलेय. 

May 31, 2018, 10:01 AM IST

पतंजली देत आहे ऑनलाईन पैसे कमवण्याची संधी ; करा हे काम

पतंजली आयुर्वेद कंपनीने अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, पेटीएम मॉल, बिगबास्केट आणि ग्रोफर्स इत्यादी ई-कॉमर्स कंपन्यांसोबत करार केला.

Jan 17, 2018, 04:14 PM IST

बाबा रामदेवांच्या 'पतंजली'ची ई-कॉमर्समध्ये एन्ट्री

बाबा रामदेवांची कंपनी 'पतंजलि'ची उत्पादनं आता ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत. 

Jan 16, 2018, 06:45 PM IST

पतंजलिचे सीईओ आचार्य बालकृष्ण यांचा टॉप १० श्रीमंतांंच्या यादीत समावेश

बाबा रामदेव यांचे सहकारी आणि पतंजलिचे सीईओ आचार्य बालकृष्ण आणि डीमार्टचे राधाकिशन दमनी यांचे नाव भारतातील टॉप १० श्रीमंतांच्या यादीमध्ये समाविष्ट झाले आहे.

Sep 26, 2017, 11:49 AM IST

पतंजली च्यवनप्राशच्या जाहिरातीवर बंदी

दिल्ली उच्च न्यायालयाने गुरूवारी पतंजली आयुर्वेद लिमिटेड च्यवनप्राशच्या जाहिरातीवर बंदी आणली आहे. 

Sep 8, 2017, 04:39 PM IST

'पतंजलि' देणार मल्टिनॅशनल कंपन्यांना टक्कर

'पतंजलि' देणार मल्टिनॅशनल कंपन्यांना टक्कर

Apr 26, 2016, 08:36 PM IST

पतंजलि नंतर आता येणार MSG नूडल्स

मुंबई : योगगुरु रामदेव बाबा यांच्या पतंजलिच्या सर्व उत्पदनांना नागरिकांकडून चांगली पसंती मिळतेय.

Jan 31, 2016, 03:56 PM IST

बाबा भरणार ३५ करोड रुपयांचा इन्कम टॅक्स!

योगगुरू बाबा रामदेव यांना ७० करोड रुपयांच्या मिळकतीवर ३५ करोड रुपयांचा मिळकत कर (इन्कम टॅक्स) लावला गेलाय. ही माहिती खुद्द बाबा रामदेव यांनीच दिलीय.

Aug 29, 2012, 04:29 PM IST