दुर्मिळ सारस पक्षी गोंदियामध्ये दाखल
दुर्मिळ सारस पक्षी गोंदियामध्ये दाखल
Dec 23, 2015, 09:06 PM ISTपाहा हत्तीचं पिलू आणि पक्षांचा पाठलाग
हत्तीचं हे पिलू पक्षांना छळतंय की, पक्षी या पिलाला हेच कळत नाहीय, पण हत्तीचं हे पिलू कधी-कधी या पक्षांमागे फुलपाखरांमागे धावतात तसं वाटतंय.
Aug 2, 2015, 07:41 PM ISTनिसर्गसाथी : पुण्यात परसबाग झालेय पक्षांसाठी माहेरघर
Jun 6, 2015, 02:08 PM ISTपिंपरी : पिंपळे सौदागर परिसरात पक्ष्यांसाठी ३००० वृक्षलागवड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 21, 2015, 10:14 PM IST'पक्षांना आहे उडण्याचा अधिकार, पिंजऱ्यात बंद केलं जाणार नाही '- HC
दिल्लीत पक्षाना आता गगनभरारी घेण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. दिल्ली उच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय देत सांगितले की, पक्षांनाही मूलभूत अधिकार असतात, त्यांचं हनन करणं योग्य नाही.
May 17, 2015, 04:42 PM ISTकोल्हापूर : उन्हापासून प्राणी, पक्षांना वाचवण्याची गरज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 21, 2015, 05:54 PM ISTएक घास पक्षांसाठी- गिधाड संवर्धन प्रकल्प
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 14, 2015, 02:16 PM ISTथिबा पॅलेस परिसरात भरलाय पक्ष्यांचा मेळा...
थिबा पॅलेस परिसरात भरलाय पक्ष्यांचा मेळा...
Feb 24, 2015, 10:35 PM ISTयंदा तरी पक्ष्यांवरील संक्रात टाळा!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 11, 2015, 08:09 PM ISTकृपया यंदा तरी पक्ष्यांवरील संक्रांत टाळा!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 5, 2015, 09:37 PM ISTपर्यटक उत्साहाच्या भरात घेतायत समुद्र पक्ष्यांचा जीव
सध्या थंडीच्या मौसमात बरेचसे परदेशी पक्षी हवापालटासाठी मुंबईत आलेत... समुद्रात बोटींमधून फिरताना फ्लेमिंगो, सीगल, समुद्रपक्षी या पक्ष्यांचं सुंदर दर्शन घडतंय.... पण पर्यटक उत्साहाच्या भरात या पक्ष्यांना वाट्टेल ते खायला देताना दिसतायत. धक्कादायक म्हणजे, पर्यटकांकडून पक्ष्यांना कुरकुरे आणि वेफर्स खायला दिले जातायत.
Dec 27, 2014, 10:20 AM ISTकृपया पक्ष्यांना कुरकुरे देऊ नका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 26, 2014, 10:30 PM ISTडोळ्यांचं पारणं फेडणारा क्षण
पक्षांचे थवेच्या थवे तुम्ही पाहिले असतील, पण पक्षांचा हा थवा असा आहे की, तो तुमच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा आहे. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे, याचा एकमेव फायदा म्हणजे हा विलोभनीय क्षण तुम्हाला अनुभवता येणार आहे.
Nov 27, 2014, 01:31 PM ISTचालत्या विमानाच्या इंजिनमध्ये घुसली चिमणी अन्...
पाटण्याहून दिल्लीला येणाऱ्या ‘गो एअर’च्या प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचलाय... हे विमान हवेत उड्डाण भरण्यापूर्वीच एक चिमणी या विमानाच्या इंजिनमध्ये घुसली होती... वेळीच ही गोष्ट लक्षात आल्यानं विमानाचं ‘टेक ऑफ’ थांबवण्यात आलं.
Oct 15, 2014, 02:50 PM IST