डोळ्यांचं पारणं फेडणारा क्षण

पक्षांचे थवेच्या थवे तुम्ही पाहिले असतील, पण पक्षांचा हा थवा असा आहे की, तो तुमच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा आहे. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे, याचा एकमेव फायदा म्हणजे हा विलोभनीय क्षण तुम्हाला अनुभवता येणार आहे.

Updated: Nov 27, 2014, 01:31 PM IST
डोळ्यांचं पारणं फेडणारा क्षण title=

यू-ट्यूब : पक्षांचे थवेच्या थवे तुम्ही पाहिले असतील, पण पक्षांचा हा थवा असा आहे की, तो तुमच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा आहे. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे, याचा एकमेव फायदा म्हणजे हा विलोभनीय क्षण तुम्हाला अनुभवता येणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.