पक्षी

आकाशात पक्षांचा थवा V आकारातच का उडतो?

Bird Flying V Shape Theory: आपण आकाशात उडणारे पक्षी नक्कीच नेहमी पाहतो. तुम्ही कधीना कधी हेही पाहिलं असेल की, काही बरेच पक्षी जेव्हा सोबत आकाशात उडतात तेव्हा 'V' शेप बनवून उडतात. यामागे आता शास्त्रीय कारण समोर आलं आहे. 

Jul 15, 2024, 09:11 PM IST

गरुडाने अख्खं हरिणच उचलून नेलं; पाहा थरकाप उडवणारं दृश्य

Viral Video : तुम्ही एखादा भयंकर, थरकाप उडवणारा व्हिडीओ पाहिलाय का? नसेल पाहिला, तर आधी ही दृश्य पाहा. 

Jan 26, 2024, 02:58 PM IST

तब्बल 7,561.27 किमी इतका प्रवास करत प्रत्येक हिवाळ्यात भारतात येतात 'हे' परदेशी पक्षी

Migrated Birds : पक्षी प्रवास करून दुसऱ्या प्रदेशांमध्ये पोहोचतात आणि तिथंच कैक दिवस स्थिरावतात. पाहा या पक्ष्यांची नावं... 

Dec 5, 2023, 02:24 PM IST

पक्ष्यांचा थवा 'V' आकारातच का उडतो? यामागचं कारण माहित पडलं म्हणजे समजा तुम्हीच स्कॉलर

Bird Flying V Shape Theory: वाह जनाब...! पक्षी थव्यानं उडताना 'V' आकारच का तयार होतो? या प्रश्नाचं उत्तर देताच लोक तुमची वाहवा केल्यावाचून राहणार नाहीत. कारण हा प्रश्न जितका कमाल तितकंच त्याचं उत्तर बेमिसाल 

 

May 29, 2023, 02:42 PM IST

Birds Sleeping : पक्षी झोपेत खाली पडतात का? जाणून घ्या त्यामागील आश्चर्यकारक कारण...

Knowledge News: पृथ्वीतलावर असलेल्या जवळपास प्रत्येक सजीव झोप घेतो. प्रत्येक प्राणी पक्ष्याची झोप घेण्याची पद्धत वेगवेगळी आहे.

Oct 24, 2022, 04:37 PM IST

दबक्या पावलानं वाघोबा आला आणि मोरावर झडप घातली; हा Slow Motion Video थरकाप उडवतोय

Viral Video : व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत वाघ मोरावर हल्ला करण्यासाठी येतो आणि पुढे....

Oct 19, 2022, 12:44 PM IST

Knowledge News: पक्षी झोपेत असताना झाडावरून खाली का पडत नाही? जाणून घ्या

पृथ्वीतलावर असलेल्या जवळपास प्रत्येक सजीव झोप घेतो. प्रत्येक प्राणी पक्ष्याची झोप घेण्याची पद्धत वेगवेगळी आहे.

Sep 21, 2022, 06:27 PM IST

महापौरांनी ऐकली मुक्या प्राण्यांची हाक, तिन्ही वेळच्या खाण्याची सोय होणार

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात असणाऱ्या भटकी कुत्री आणि मांजरांच्या खाण्याची बिकट अवस्था

Apr 8, 2020, 08:07 PM IST
 Pune Rajiv Gandhi Zoo Animals Given Special Treatment To Beat The Heat PT2M15S

पुणे | प्राणी संग्रहालयात कुलर, स्प्रिंकलर्स आणि बरंच काही...

पुणे | प्राणी संग्रहालयात कुलर, स्प्रिंकलर्स आणि बरंच काही...

Apr 4, 2019, 10:00 PM IST

व्हिडिओ : आकाशात उडणाऱ्या पक्षावर अजगराची झडप

हा व्हिडिओ आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिलाय आणि शेअरही केलाय

Feb 25, 2019, 03:01 PM IST

या ठिकाणी पक्षी करतात सामूहिक आत्महत्या

का करतात पक्षी सामूहिक आत्महत्या 

Aug 22, 2018, 10:53 AM IST

डॉ. अंजलीने केले पक्षांसाठी पाणी ठेवायचे आवाहन

झी युवावरील अंजली ही मालिका एक तरुण आणि हुशार डॉक्टर अंजली आणि तिच्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाभोवती फिरते. या मालिकेतून घराघरात पोहोचलेली डॉ. अंजली म्हणजेच प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री सुरुची अडारकर जशी छोट्या पडद्यावर पेशंट्सची काळजी करते तशीच ती खऱ्या आयुष्यात देखील माणसांची आणि पशुपक्षांची काळजी करते. उन्हाळ्याच्या दिवसात सगळ्यांची लाही लाही होत असताना पशुपक्षांना होणाऱ्या त्रासाकडे मात्र आपण फारसं लक्ष देत नाही.

Apr 17, 2018, 03:19 PM IST

पक्षी वाचवण्यासाठी विद्यार्थांचा कौतुकास्पद उपक्रम

वाढत्या तापमानांमुळं दाणापाणी मिळत नसल्यानं अनेकदा पक्षी मृत पावण्याच्या घटना घडतात. म्हणूनच या पक्षांना जीवदान मिळावं तसचं विद्यार्थ्यांमध्ये पक्षांबद्दल गोडी निर्माण व्हावी याकरिता जळगावातील एका शाळेनं पुढाकार घेतलाय.

Apr 15, 2018, 06:44 PM IST

ठाणे | असह्य उन्हामुळे पशुपक्षी बेजार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 2, 2018, 11:18 AM IST

पुणे । सुखवार्ता । एक घास पक्ष्यांसाठी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 14, 2018, 08:56 PM IST