ना शाहरुख, ना सलमान, OTTवर सर्वाधिक कमाई करणारा 'हा' आहे सुपरस्टार, फी ऐकून बसेल धक्का
कोरोना काळानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मला मोठं यश मिळालं आहे. इथे प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात कंटेंट मिळतो. अशातच ओटीटीवरील सर्वात महागडा अभिनेता कोण? जाणून घ्या सविस्तर
Jan 25, 2025, 06:15 PM IST'या' सुपरस्टारच्या पत्नीला लग्नाच्या 20 वर्षांनंतरही कुटुंबाने स्वीकारले नाही
हा अभिनेता वेब सिरीज आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. यामधूनच तो मोठ्या प्रमाणात कमाई करत आहे. त्याच्या लग्नाला 20 वर्षे होऊन देखील त्याच्या आईने सुनेला घरात घेतलं नाहीये. काय आहे कारण?
Oct 25, 2024, 12:42 PM ISTStree 2 Box Office: 'स्त्री 2' चा बॉक्स ऑफिसवर डंका, अनेक चित्रपटांचे मोडले रेकॉर्ड, 31 दिवसांमध्ये केली 'इतकी' कमाई
श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा 'स्त्री 2' चित्रपट 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत अनेक चित्रपटाचे रेकॉर्ड मोडले आहे. 31 व्या दिवशी देखील चित्रपटाने केली कोटींमध्ये कमाई.
Sep 15, 2024, 03:34 PM IST'मिर्झापूर 3'मध्ये मुन्ना भैय्याची पुन्हा एन्ट्री? टीझरने वाढवली उत्कंठा, 'या' दिवशी पाहता येणार बोनस एपिसोड
'मिर्झापूर 3' मध्ये पुन्हा मुन्ना भैय्याची एन्ट्री दिसणार आहे. प्राइम व्हिडीओने एक टीझर रिलीज केला आहे. 'या' दिवशी पाहता येणार बोनस एपिसोड. जाणून घ्या सविस्तर
Aug 29, 2024, 08:31 PM IST'जी माणसं पाठ वळताच राजकारण करतात ते भित्रेच असतात'; 'पंचायत 3' च्या आमदाराची पंकज त्रिपाठीवर टीका
'पंचायत 3' ही वेब सीरिज सध्या चर्चेत आहे. यामधील आमदार पंकज झाने अभिनेता पंकज त्रिपाठीवर टीका केलीय. यांच्यातील वाद नेमका काय? जाणून घेऊया.
Jun 4, 2024, 04:23 PM ISTउत्सुकता शिगेला! 'या' तारखेला रिलीज होणार Mirzapur Season 3, जाणून घ्या कुठे पाहाल
कोरोनाच्या युगात, OTT प्लॅटफॉर्म मनोरंजनाचे सर्वोत्तम साधन म्हणून उदयास आले आहेत. तुम्हाला नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडीओ, हॉटस्टार, एमएक्स प्लेयर यांसारख्या OTT प्लॅटफॉर्मवर सर्व प्रकारच्या वेब सिरीज पाहायला मिळतील.
Feb 29, 2024, 09:01 PM IST'त्यानं मला बेंचवर बसायला सांगितलं आणि...' पंकज त्रिपाठींनी बड्या दिग्दर्शकाबाबत केला गौप्यस्फोट
Entertainment News : हिंदी चित्रपट जगतामध्ये कास्टिंगच्या प्रक्रियेमध्ये येणारे अनेक चित्र विचित्र अनुभव आजवर उघडकीस आले आहेत. अभिनेते पंकज त्रिपाठी यांनीसुद्धा असाच एक अनुभव सांगितला.
Jan 8, 2024, 03:49 PM IST
'मैं हूं अटल' मध्ये 'या' दोन मराठी अभिनेत्री साकारणार महत्वाची भूमिका
Jan 5, 2024, 04:25 PM IST'दोन महिने स्वत:च बनवलेली खिचडी खाल्ली', कारण ठरले वाजपेयी; पंकज त्रिपाठींनी सांगितला किस्सा
Pankaj Tripathi : वेब सीरिज म्हणू नका किंवा मग एखादा चित्रपट, अभिनेता पंकज त्रिपाठी यांच्या कलाकृतींबद्दल चाहत्यांमध्ये कायमच उत्सुकता पाहायला मिळते.
Nov 8, 2023, 12:18 PM ISTपंकज त्रिपाठी मुलीसह करण जोहरला भेटला! चाहत्यांच्या मनात चुकचुकली नेपोटिझमची पाल; अनेकांनी केलं ट्रोल
Pankaj Tripathi Trolled : पंकज त्रिपाठीला नुकताच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. यावेळी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. पण आता पंकज त्रिपाठीला ट्रोल केलं जातं आहे. याचं कारण आहे नेपोटिझम...
Oct 22, 2023, 01:11 PM ISTOMG 2 मधील दमयंती कोण तुम्हाला माहितीये? कोर्टात हस्तमैथूनचा धडा देत केली सगळ्यांची बोलती बंद
Who is Anvesha Vij : सध्या OMG 2 हा चित्रपट प्रचंड गाजताना दिसतो आहे. यावेळी या चित्रपटातून पंकज त्रिपाठीच्या मुलीचा रोल करणाऱ्या अभिनेत्रीची चर्चा आहे. तुम्हाला माहितीये का की नक्की अन्वेषा वीज आहे कोण? आणि सोबतच तिला ही भुमिका कशी मिळाली?
Aug 23, 2023, 05:22 PM ISTEntertainment : अक्षय कुमारचा OMG2 चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात, प्रदर्शनाची तारीख लांबणार?
अभिनेता अक्षय कुमारचा चित्रपट OMG 2 चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. पण आता या चित्रपटातील संवादावरुन वाद निर्माण झाला असून चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात अडकला आहे.
Jul 12, 2023, 10:10 PM ISTआधी हातपाय आपटूनपण चित्रपट मिळत नव्हता आणि आता पार्किंगमध्येपण...; पंकज त्रिपाठी यांचा अजब अनुभव
कोणी काम देतं का काम, असं ओरडूनपण माझा आवाजच कोणी ऐकायचं नाही
Aug 13, 2021, 07:00 PM IST
...तर पंकज त्रिपाठीने 'मिर्झापूर २'मध्ये साकारली असती 'ही' भूमिका
'मिर्झापूर २' या सीरिजने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.
Oct 27, 2020, 11:25 AM IST