इथं जग संपतं, पृथ्वीवरील शेवटचा आणि सर्वात डेंजर रस्ता; एकट्याने जाण्यावर बंदी
Last road On Earth : जगाचं शेवटचं टोक कोणतं? इथं रस्ता जातो का? असे अनेक प्रश्न अनेकदा आपल्या पडतात. जाणून घेऊया या प्रश्नाचे उत्तर.
Oct 23, 2024, 10:21 PM ISTMETA कडून युजर्सच्या गोपनियतेचा भंग, दररोज 81 लाख रुपये दंडाची शिक्षा
META Breach of Privacy: मेटा यूजर्सचा डेटा गोळा करू शकत नाही. त्यांना जाहिरात पाठवण्यासाठी लोकेशनची माहिती घेऊ शकत नाही. बहुतेक कंपन्यांद्वारे महसूल मिळविण्यासाठी यूजर्सची अशाप्रकारे माहिती घेतली जाते, असे नॉर्वेजियन वॉचडॉगने म्हटले आहे.
Aug 8, 2023, 01:47 PM ISTइथे सूर्य 70 दिवस मावळत नाही, तर 3 महिने असतो अंधार
Sommaroy Island : जगात एक असं ठिकाण आहे जिथे सूर्य कधी मावळत नाही. निसर्गाचा अनोखा नजारा इथे पाहायला मिळतो. चला तर जाणून घेऊयात या शहराबद्दल...
Aug 4, 2023, 05:50 PM ISTनॉर्वेत कोरोना लसीकरणानंतर २३ जणांचा मृत्यू
नॉर्वेत कोरोना लसीकरणानंतर २३ जणांचा मृत्यू
Jan 16, 2021, 08:30 AM ISTCorona Vaccine : Norwayमध्ये व्हॅक्सिन घेतल्यानंतर 13 जणांचा मृत्यू
अनेक देशांमध्ये कोरोनाव्हायरसवर (Coronavirus) उपचार म्हणून लोकांना लस (Corona Vaccine) टोचण्यात येत आहे, परंतु यादरम्यान 'फायझर लस'बाबत (Pfizer Vaccine) प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Jan 15, 2021, 03:05 PM ISTउष्णतेने मोडला ७१ वर्षांचा विक्रम; नॉर्वेलाही उन्हाचे चटके
पाहा व्हिडिओ, नॉर्वेतील नागरिकांची जीवनशैली आणि संस्कृती..
May 26, 2018, 10:28 AM ISTमोबाईल इंटरनेट स्पीडमध्ये भारत कितवा?
मोबाईल इंटरनेट डाऊनलोड स्पीडमध्ये भारत जगभरात १०९व्या क्रमांकावर आहे.
Mar 26, 2018, 09:34 PM ISTधक्कादायक, पाकच्या उमर अकमलची दांडी गुल केली या महिला स्पिनरने
पाकिस्तानी बॅट्समन उमर अकमल यांला नॉर्वे येथील एका सामन्यात महिला लेग स्पिनरने क्लिन बोल्ड केले.
Jun 2, 2016, 12:49 PM ISTनॉर्वेमध्ये ई- सिगारेटच्या जाहिरातीवर बंदी
नॉर्वे सरकारने इलेक्ट्रॉनिक सिगरेटच्या सगळ्या विक्रेत्यांना आपल्या वेबसाइटवरून ई- सिगारेटचे सगळे फोटो तसेच संबंधित सकारात्मक रिव्हुजला काढून टाकण्याची सूचना केली आहे.
Jul 28, 2015, 02:18 PM ISTखास कार्यक्रम - शांतीदूत यांना नोबेल सलाम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2014, 11:45 PM ISTनोबेल पुरस्कार वितरण सोहळा, राहत फतेह अली खान यांची कव्वाली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2014, 06:45 PM ISTबलात्कार झाल्याबद्दल तरुणीलाच तुरुंगवास!
दुबईमध्ये बलात्काराची शिकार ठरलेल्या नॉर्वेमधील एका २५ वर्षीय तरुणीला १६ महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा दिली गेली आहे. ही तरुणी बिझनेस ट्रिपसाठी संयुक्त अरब अमिरातला गेली होती.
Jul 18, 2013, 04:03 PM ISTमुलांना रागवाल तर जेलमध्ये जाल...
सात वर्षीय मुलाला रागावल्या प्रकरणी भारतीय वंशाच्या दांपत्याला सुमारे दीड वर्षांचा कारावास होण्याची शक्यता आहे.
Dec 1, 2012, 10:09 PM ISTमुलं सोपवण्यास नॉर्वे सरकार तयार
नॉर्वे सरकार आता भारतीय मुलांना पुन्हा सोपवण्यास तयार झलं आहे. नॉर्वे कोर्टाबाहेर भारतीय मुलांना परत करण्यासंबंधी करार झाला आहे. नॉर्वे सरकारने भारतीय जोडप्याच्या मुलांना परत सोपावण्याच्या विदेश मंत्री एस एम कृष्णा यांच्या प्रस्तावाचा स्वीकार केला आहे
Jan 26, 2012, 09:46 AM ISTसरकार-लिट्टे गुप्त बैठकीबाबत गौप्यस्फोट
नॉर्वेचे कॅबिनेट मंत्री एरिक सोल्हेम यांनी सनसनाटी गौप्यस्फोट केला आहे. भारतीय गुप्तचर अधिकाऱ्यांनी २००२ साली लिट्टेशी गुप्त भेट घेतली होती असं ते म्हणाले. लिट्टे आणि श्रीलंका सरकार यांच्यात युध्दबंदी होण्याच्या अगोदर ही भेट झाली होती.
Nov 13, 2011, 03:00 PM IST