अखेर ऑस्ट्रेलियन फलंदाज फिलिप ह्युजेसचं निधन
ऑस्ट्रेलियाचा धडकाकेबाज फलंदाज फिलिप ह्युजेस याचं अखेर निधन झालं आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमसह क्रीडा विश्वाला मोठा हादरा बसला आहे.
Nov 27, 2014, 10:28 AM ISTनृत्यांगणा सितारा देवी यांचं निधन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 25, 2014, 04:06 PM ISTज्येष्ठ कथ्थक नृत्यांगणा सितारा देवी यांचं निधन
ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगणा सितारा देवी काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. 94 वर्षांच्या सितारा देवी यांचं मुंबईच्या जसलोक रुग्णालयात निधन झालं.
Nov 25, 2014, 10:05 AM ISTमुरली देवरा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2014, 05:55 PM ISTमुरली देवरा हे काळाच्या पडद्याआड..
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2014, 09:55 AM ISTZEE MEDIA चे रिपोर्टर शिवम भट्ट यांचे अपघातात निधन
कैथल/नवी दिल्ली: हरियाणाच्या कैथलमध्ये कुलतारण गावाजवळ झालेल्या अपघातात झी मीडियाचे पत्रकार शिवम भट्ट यांचे निधन झाले. या दुर्घटनेत झी मीडियाचे दोन सहयोगी रोहित खन्ना आणि जसवीर जखमी झाले आहे. या अपघातात ड्रायव्हरही जखमी झाला आहे. अपघात हिस्सारहून चंदीगड जात असताना झाला.
Nov 20, 2014, 01:38 PM IST'महाभारत'चे दिग्दर्शक रवी चोप्रा यांचं निधन
बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक रवि चोप्रा यांचं आज मुंबईत निधन झालं. ते ६८ वर्षांचे होते. बागवान, द बर्निंग ट्रेन,बाबुल या सिनेमाचं दिग्दर्शन रवि चोप्रा यांनी केलं होतं. तसंच 80च्या दशकात गाजलेल्या महाभारत या टीव्ही सिरिअलचं दिग्दर्शनही त्यांनी केलं होतं.
Nov 12, 2014, 07:05 PM ISTशोकाकुल वातावरणात सदाशिव अमरापूरकरांना अखेरचा निरोप
सिने-चित्रपटसृष्टीचे चतुरस्र अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
Nov 5, 2014, 09:52 AM ISTअमरापूरकर मराठीचा अभिमान होते- महेश कोठारे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2014, 11:12 AM ISTसामाजिक भान जपणारा अभिनेता - सुबोध भावे
Nov 3, 2014, 09:24 AM ISTज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर कालवश
Nov 3, 2014, 09:16 AM ISTअसं काय घडलं होतं की, सचिन १९९७मध्ये निवृत्ती घेणार होता?
सचिन तेंडुलकर १९९७मध्येच निवृत्त होणार होता. टीम इंडियाचा कॅप्टन असतांना संघाच्या निराशाजनक कामगिरीमुळं नैराश्यानं पछाडल्याची जाणीव मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरला झाली होती आणि त्यातून क्रिकेटलाच विराम द्यावा का, असा टोकाचा विचारही त्याच्या मनाला स्पर्शून गेला होता.
Nov 3, 2014, 09:08 AM ISTअमरापूरकरांची एक्झिट: बॉलिवूडचा इतिहास अमरापूरकांशिवाय अपूर्णच
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारं मराठमोळं अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे सदाशिव अमरापूरकर यांचं दु:खद निधन झालंय. कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६५ वर्षांचे होते.
Nov 3, 2014, 07:34 AM ISTमराठमोळं अष्टपैलू व्यक्तिमत्व हरवलं, सदाशिव अमरापूरकर यांचं निधन
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारं मराठमोळं अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे सदाशिव अमरापूरकर यांचं दु:खद निधन झालंय. कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६५ वर्षांचे होते.
Nov 3, 2014, 07:23 AM ISTअभिनेत्री मिस्टीच्या निधनाबाबत शिक्कामोर्तब
हॉलिवूड अभिनेत्री मिस्टी अपहम आता या जगात नाहीय. तिच्या निधनाच्या बातमीवर तिच्या कुटुंबियांनी शिक्कामोर्तब केलंय. ती ३२ वर्षांची होती. ‘ऑगस्ट: ओसेज काउंटी’ या फिल्ममध्ये तिनं अभिनय केलाय. ६ ऑक्टोबरपासून मिस्टी बेपत्ता होती.
Oct 18, 2014, 10:18 AM IST