निधन

अरूणा शानबाग यांची प्राणज्योत मालवली

केईएम रूग्णालयात ४२ वर्षांपासून कोमात असलेल्या अरूणा शानबाग यांनी अखेर जगाचा निरोप घेतला आहे. अरूणा शानबाग यांचं आज सकाळी साडेआठ वाजता निधन झालं. अरूणा शानबाग यांना निमोनिया तसेच श्वसनाचा त्रास होता. 

May 18, 2015, 10:35 AM IST

लेखक-नाट्यकर्मी अशोक पाटोळे यांचं निधन, देहदान करणार

ख्यातनाम नाटककार, लेखक व रंगकर्मी अशोक पाटोळे यांचे आज पहाटे दीर्घ आजारानं निधन झालं. मुंबईतल्या जसलोक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

May 12, 2015, 08:59 AM IST

ज्येष्ठ इतिहास संशोधक निनाद बेडेकर यांचं निधन

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि इतिहासकार निनाद बेडेकर यांचं पहाटे २.३०च्या सुमारास पुण्यातील रत्ना हॉस्पिटलमध्ये निधन झालं. शिवचरित्राचे तसंच मराठ्यांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक म्हणून त्यांची ओळख होती.

May 10, 2015, 08:41 AM IST

प्रसिद्ध लेखक विलास सारंग यांचं निधन

प्रसिद्ध लेखक विलास सारंग यांचं निधन

Apr 14, 2015, 09:12 PM IST

विक्रमसिंह घाटगे यांचं हदयविकाराच्या धक्क्यानं निधन

विक्रमसिंह घाटगे यांचं हदयविकाराच्या धक्क्यानं निधन

Apr 13, 2015, 09:02 PM IST

पुण्यात डॉ. यशवंत सुमंत यांचे निधन

 पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र आणि लोक प्रशासन विभागाचे प्रमुख आणि विचारवंत प्रा. डॉ. यशवंत सुमंत यांचे आज शनिवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

Apr 11, 2015, 03:13 PM IST

‘क्रिकेटचा आवाज’ म्हणून ओळखले जाणारे रिची बेनॉ यांचं निधन

ऑस्ट्रेलियाचे माजी कॅप्टन रिची बोनॉ यांच वयाच्या ८४व्या वर्षी निधन झालंय. रिची बेनॉ हे ऑस्ट्रेलियाचे ऑल राऊंडर क्रिकेटर होते. उत्तम लेग स्पिनर आणि उपयुक्त लोअर ऑर्डर बॅटसमन अशी त्यांची ओळख होती.

Apr 10, 2015, 10:51 AM IST

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सा.रे.पाटील यांचं ९४व्या वर्षी निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शिरोळचे माजी आमदार सा. रे. पाटील यांचं आज वृद्धापकाळानं निधन  झालं. ते ९४ वर्षांचे होते. बेळगावमधील के.एल.इ. हॉस्पिटलमध्ये १ महिन्यापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. 

Apr 1, 2015, 08:50 AM IST