बिहारमध्ये नितीशकुमार सरकारची पहिली बैठक, विभागांचं होणार वाटप
नितीशकुमार यांनी सोमवारी सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
Nov 17, 2020, 08:41 AM ISTNDA ठरवणार कोण बनणार मुख्यमंत्री- नितीशकुमार
नितीश कुमार यांची विविध प्रश्नांवर उत्तरे
Nov 13, 2020, 09:59 AM ISTबिहारमध्ये चिराग पासवानांकडून पीएम मोदींचं स्वागत, नितीशकुमारांवर मात्र टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मिशन बिहार..
Oct 23, 2020, 11:29 AM ISTबिहार निवडणुकीच्या आधी नितीशकुमार, चिराग पासवान आणि तेजस्वी यादव एकत्र
दु:खाच्या प्रसंगी बिहारमध्ये एकमेकांचे विरोधक आले एकत्र
Oct 21, 2020, 09:59 AM ISTजीतन राम मांझी यांनी घेतली नितीशकुमारांची भेट, एनडीएमध्ये होणार सहभागी?
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय समीकरणे तयार केली जात आहेत.
Aug 27, 2020, 04:47 PM ISTसुशांतच्या कुटुंबाला आता न्याय मिळेल, कोर्टाच्या निर्णयावर सीएम नितीशकुमारांची प्रतिक्रिया
अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे.
Aug 19, 2020, 02:11 PM ISTसाध्वीच्या गोडसे वक्तव्यावर नितीशकुमार यांनी भाजपला टोकले
साध्वी प्रज्ञासिंहवरून नितीशकुमार यांनी भाजपला टोकले आहे.
May 19, 2019, 02:37 PM ISTजेलच्या भीतीने नितीशकुमार भाजपला शरण - लालू यादव
गरीब, दलित आणि मागास वर्गातील जनतेच्या पाठिंब्याने तेजस्वी मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान होतील, अशी भविष्यवाणीही त्यांनी केली.
Sep 10, 2017, 08:22 PM ISTनितीशकुमार यांनी पुन्हा घेतली बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
नितीशकुमार आज पुन्हा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
Jul 27, 2017, 10:00 AM ISTभाजप आणि संघाचे सेटींग, त्यामुळे नितीश यांचा राजीनामा - लालूप्रसाद
बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यावर संयुक्त जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर निशाणा शाधलाय. भाजप आणि संघाचे सेटींग, त्यामुळे नितीश कुमारांनी राजीनामा दिला, असा थेट हल्लाबोल लालूप्रसाद यांनी केलाय.
Jul 26, 2017, 08:15 PM ISTपंतप्रधान मोदी आणि नितीशकुमार एकाच व्यासपिठावर
गुरु गोविंदसिंग यांच्या साडेतीनशेव्या जयंतीनिमित्त प्रकाशपर्व या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे दोघेही एका व्यासपीठावर आले होते.
Jan 5, 2017, 04:40 PM ISTउत्तर प्रदेश निवडणूक : मोंदीवर नितीशकुमार यांचा जोरदार हल्लाबोल
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी उत्तर प्रदेश निवडणुकांचं रणशिंग फुंकलंय. मोदींच्या मतदारसंघातून नितीश कुमार यांनी जेडीयूच्या प्रचाराचा श्रीगणेशा केलाय. यावेळी मोदींवर निशाणा साधला.
May 12, 2016, 09:15 PM ISTमोदींना बुरे तर नितीशकुमारांना अच्छे दिन!
'हम मोदीजीको लानेवाले है... अच्छे दिन आनेवाले है...!' या गाण्याने शिखरावर पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी बुरे दिन दिसत आहेत. या गाण्याचा निर्माता आणि मोदींसाठी काम करणारा तरुण चेहरा आता बिहाचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या पाठिशी राहणार असल्याचे संकेत मिळत आहे. त्यामुळे नितीशकुमार यांना अच्छे दिन येण्याचे संकेत मिळालेत.
May 20, 2015, 04:16 PM ISTरक्तपात टाळण्यासाठी राजीनामा - जितनराम मांझी
रक्तपात टाळण्यासाठी राजीनामा - जितनराम मांझी
Feb 20, 2015, 01:41 PM ISTरक्तपात टाळण्यासाठी राजीनामा - जितनराम मांझी
मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी म्हणाले, "मला १४० आमदारांचा पाठिंबा होता, पण सभागृहातील रक्तपात टाळण्यासाठी मी आपल्या पदाचा राजीनामा देतोय." माझ्याजवळ दुसरा कोणताच पर्याय नव्हता, असं मांझी म्हणाले.
Feb 20, 2015, 12:41 PM IST