नाशिक

नाशिकमध्ये मतविभाजनाचा मनसेला फायदा मिळणार?

नाशिकमध्ये मतविभाजनाचा मनसेला फायदा मिळणार?

Oct 6, 2014, 12:30 PM IST

नाशिकमधील नरेंद्र मोदींची सभा रद्द

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकमध्ये होणारी सभा रद्द कऱण्यात आली आहे, ही सभा आज रात्री साडेआठ वाजता आयोजित करण्यात आली होती. मुसळधार पावसामुळे ग्राऊंडवर पाणी साचल्याचं कारण सांगितलं जातंय.

Oct 5, 2014, 05:43 PM IST

छगन भुजबळांचा राजकीय प्रवास

येवला मतदारसंघात छगन भुजबळ आणि शिवसेनेचे संभाजी पवार यांच्यात सरळ लढत होत असून, पवारांनी भुजबळांसमोर तगडे आव्हान उभे केल्याने त्यांच्या लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

Oct 2, 2014, 04:33 PM IST

नाशकात रंगलं उमेदवारांच्या माघारीवरून नाट्य

नाशिक शहरातल्या 4 मतदारसंघात आज उमेदवारीच्या माघारीवरून चांगलंच नाट्य रंगलं. तब्बल 9 उमेदवारांनी माघार घेतल्यानं अनेकांनी सुस्कारा टाकला तर काही ठिकाणी माघार न घेतल्यानं ताणतणाव होता. मतविभागणीनेच विजय सुकर होणार असल्यानं प्रचारापेक्षा आज सर्वांचंच लक्ष्य राजकीय घडामोडींकडे लागलं होतं.

Oct 1, 2014, 08:21 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघ - नांदगाव, नाशिक

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव विधानसभा मतदारसंघ. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ इथे विद्यमान आमदार आहेत. पाच वर्षांतली विकासकामे आणि आगामी निवडणुकीत पंकज भुजबळ यांच्यापुढे काय आव्हानं असणार आहे. 

Oct 1, 2014, 07:50 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघ - येवला, नाशिक

नाशिक जिल्ह्यातील पूर्वेला दर्जेदार पैठणीसाठी प्रसिध्द असलेला येवला तालुका. राजकीय आणि विकसनशीलल्दृष्ट्या मागासलेला हा तालुका प्रकाश झोतात  आला, तो 2004 मध्ये भुजबळांच्या उमेदवारीमुळे.  महाराष्ट्रातल्या हेवीवेट मतदारसंघापैकी एक येवला.

Oct 1, 2014, 07:32 PM IST

मुख्यमंत्री भंगार मॉडेल विकायला काढले - गडकरी

 मुख्यमंत्री भंगार मॉडेल असून बाजारात विकायला काढले तर विकलेही जाणार नाही, अशी घणाघाती टीका नितीन गडकरी यानी नाशिकमध्ये केली. 

Sep 29, 2014, 05:39 PM IST

नाशिकमध्ये सेनेत बंडखोरी, डी. जी. सूर्यवंशींचा अपक्ष अर्ज दाखल

नाशिकमध्ये सेनेत बंडखोरी, डी. जी. सूर्यवंशींता अपक्ष अर्ज दाखल

Sep 27, 2014, 07:32 PM IST

प्रचार सभा जागेवरून नाशकात राजकारण, सेना-मनसे आमनेसामने

आघाडी आणि महायुतीच जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटला नसताना प्रचार सभेच्या जागेवरून नाशकात राजकारण सुरु झालंय. सर्वच राजकीय पक्षाचं हॉट फेवरेट असणा-या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानवरुन सामना रंगलाय.  

Sep 25, 2014, 01:07 PM IST

मैदानात नव्हे 'मैदानावर' रंगलाय सामना

मैदानात नव्हे 'मैदानावर' रंगलाय सामना

Sep 24, 2014, 09:22 PM IST