नाशिक

नाशिक राडा : सोशल मीडियातून अफवा पसरविणाऱ्या सात जणांना अटक

व्हॉट्स अप, फेसबूकच्या माध्यमातून आक्षेपार्ह मजकूर, व्हीडीओ पसरवून अफवा पसरवणा-या सात जणांवर नाशिकमध्ये सायबर क्राईम अंतर्गत कारवाई करण्यात आलीये. 

Oct 14, 2016, 10:01 PM IST

व्हॉट्सअॅप, फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर, सात जणांवर क्राईम अंतर्गत कारवाई

व्हॉट्सअॅप, फेसबुकच्या माध्यमातून आक्षेपार्ह मजकूर आणि व्हिडिओ पसरवून अफवा पसरवणाऱ्या सात जणांवर नाशिकमध्ये सायबर क्राईम अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

Oct 14, 2016, 06:43 PM IST

'मुख्यमंत्र्यांच्या आसपासचे नाशिक अशांत करत आहेत'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आसपासचे नाशिक अशांत करत आहेत, असा गंभीर आरोप शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हेंनी केला आहे. नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला नाही, असं पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले त्यानंतर नाशिक अशांत झाल्याचंही नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

Oct 14, 2016, 04:22 PM IST

बालिका अत्याचार प्रकरणानंतर नाशिकमध्ये तणावपूर्ण शांतता, इंटरनेट सेवा बंद

कथित बालिका अत्याचार प्रकरणानंतर नाशिक शहरासह जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता आहे. पहिल्यांदाच शहरात गेल्या चार दिवसांपासून इंटरनेट सेवा बंद आहे. 

Oct 13, 2016, 11:24 PM IST

नाशिक : परतीच्या पावसाने शेतक-यांची डोकेदुखी वाढवली

जिल्ह्यात झालेल्या समाधानकारक पर्जन्यवृष्टीमुळे बळीराजा समाधान व्यक्त करत असतानाच मागील आठवड्यात झालेल्या परतीच्या पावसाने शेतक-यांची डोकेदुखी वाढवलीय. पावसाने भाजीपाला तर सडलाच आहे मात्र रोग पसरण्याचीही दाट शक्यता निर्माण झाली आहे.

Oct 11, 2016, 12:02 AM IST

नाशिकमध्ये अफवा रोखण्यासाठी २ दिवस इंटरनेट सेवा बंद

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी सोशल मीडियावरच्या अफवा कमी करण्यासाठी दोन दिवसांसाठी नाशिक शहरातील नेटसेवा बंद करण्यात आली आहे. तणाव काही प्रमाणात निवळला असून आज गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली. काही ठिकाणी शांततेत निषेध व्यक्त केला जात आहे. 

Oct 10, 2016, 10:31 PM IST