नाशिक

मुंबई-नाशिक वाहतूक हळूहळू पूर्वपदावर

नाशिक जिल्ह्यातील चिमुरडीवरील अत्याचाराविरोधातील, रास्तारोको आंदोलन मध्य रात्रीनंतर थांबवण्यात आलं आहे. यानंतर सकाळी मुंबई-नाशिक वाहतूक पूर्वपदावर येत आहे.

Oct 10, 2016, 10:00 AM IST

भारत-पाकमधील तणावाचा नाशिकच्या शेतकऱ्यांना फटका

भारत पाकिस्तान या दोन्ही देशांचे सबंध ताणले गेलेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातून पाकीस्तानमध्ये होणारी टोमॅटोची निर्यात मंदावली. त्याचा फटका व्यापारी आणि शेतक-यांना बसू लागलाय.

Oct 9, 2016, 11:14 PM IST

नाशिक अत्याचार प्रकरणी शांतता राखण्याचं मुख्यमंत्री-पवारांचं आवाहन

नाशिकमधल्या कथित बलात्कार प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून लोकांनी शांतता राखावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. 

Oct 9, 2016, 03:55 PM IST

नाशिक महानगरपालिकेचे आरक्षण जाहीर, राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली

महानगर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्शभूमीवर प्रभाग रचनेची सोडत आज काढण्यात आली. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार चार सदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली आहे.

Oct 7, 2016, 05:19 PM IST

नाशिकमध्ये पुन्हा रेशन घोटाळा

नाशिकमध्ये पुन्हा रेशन घोटाळा

Oct 6, 2016, 09:52 PM IST

26/11 च्या हल्ल्यातून आपण काय धडा घेतला?

26/11 च्या हल्ल्यातून आपण काय धडा घेतला?

Oct 5, 2016, 08:39 PM IST