नाशिक

सेलिब्रिटींचं मतदान : मतदारांना केलं मतदानाचं आवाहन

10 महापालिका आणि 11 जिल्हापरिषदांसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. सकाळी साडे सात ते साडे पाच पर्यंत मतदानाची मुदत आहे. जवळपास तीन कोटींहून अधिक मतदार आपला हक्क बजावणार आहेत.

Feb 21, 2017, 09:04 AM IST

नाशकात १२२ जागांसाठी ८५१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

नाशिक महानगर पालिकेच्या १२२ जागांसाठी आज मतदान होतंय. शहरातील दिग्गज आणि नवख्या अशा साऱ्याच उमेदवारांचं राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंदीस्त होणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

Feb 21, 2017, 08:45 AM IST

३ कोटींहून अधिक मतदार बजावणार आपला हक्क

 10 महापालिका आणि 11 जिल्हापरिषदांसाठी मतदानाला सुरूवात झालीय. सकाळी साडे सात ते साडे पाच पर्यंत मतदानाची मुदत आहे. जवळपास तीन कोटींहून अधिक मतदार आपला हक्क बजावणार आहेत.

Feb 21, 2017, 08:22 AM IST

मुंबई, ठाणे, पुण्यासह 10 महापालिका आणि जिल्हा परिषद - पंचायत समितीसाठी आज मतदान

मुंबई, ठाणे, पुण्यासह दहा महापालिका आणि जिल्हा परिषदां आणि 118 पंचायत समित्यांमध्ये आज मतदान होत आहे. थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होईल.

Feb 21, 2017, 07:23 AM IST

मतदान केल्यास चित्रपट तिकीट, हॉटेलमध्ये सूट

नाशिक महापालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. 

Feb 20, 2017, 04:29 PM IST

राज ठाकरेंच्या नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांची प्रचारसभा अनकट

राज ठाकरेंच्या नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांची प्रचारसभा अनकट 

Feb 18, 2017, 08:19 PM IST

'राज ठाकरे कल्पकता भलत्याच ठिकाणी वापरतात'

मनसेचं सत्ताकेंद्र असलेल्या नाशिकमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर प्रचारसभा पार पडली. अनंत कान्हेरे मैदानात झालेल्या या सभेसाठीही नाशिककरांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती.

Feb 18, 2017, 07:47 PM IST

राज ठाकरेंचं नाशिक प्रचारसभेतील संपूर्ण भाषण... अनकट

राज ठाकरेंचं नाशिक प्रचारसभेतील संपूर्ण भाषण... अनकट 

Feb 17, 2017, 10:55 PM IST

...तर हा आहे राज ठाकरेंचा नाशिक विकासाचा फंडा!

राज्यातील महापालिका निवडणुकीत सध्या इतर पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असत आहेत... यात भाषणांत अनेकदा कामाचा उल्लेख कमीच असतो. पण, प्रचाराची खालची पातळी मात्र सहजगत्या गाठली जाते. यावेळी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे मात्र आपलं सत्ताकेंद्र असलेल्या नाशिकचा गेल्या पाच वर्षात केलेला विकास प्रेझेंटेशनच्या माध्यमातून पडद्यावर लोकांच्या समोर मांडत आहेत. राज ठाकरेंचा हा अंदाज मात्र अनेकांच्या पसंतीस उतरलाय.

Feb 17, 2017, 10:04 PM IST

मुख्यमंत्री म्हणजे 'भाजपकुमार थापाडे' - राज ठाकरे

आपल्या एककुलती एक असा सत्ताकेंद्रास्थळी म्हणजेच नाशिकमध्ये आज राज ठाकरेंची प्रचारसभा आहे. नाशिकच्या सभेतील गर्दीच विजयाची खात्री देत आहे, असं म्हणत राज ठाकरेंनी नाशिककरांना साद घातलीय.

Feb 17, 2017, 08:25 PM IST

नेमकं काय आहे नाशिकच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये?

महापालिका निवडणुकांमध्ये सगळ्याच राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरु आहे.

Feb 17, 2017, 05:22 PM IST