बेकायदा गर्भपात कणाऱ्या डॉ. बळीराम शिंदे याचा मध्यवर्ती कारागृहातच मृत्यू
बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान करून महिलेचा गर्भपात केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीची हवा खाणाऱ्या डॉ. बळीराम शिंदे याचा मध्यवर्ती कारागृहातच मृत्यू झाला. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने शिंदेचा मृत्यू झाल्याची माहिती कारागृहातील सूत्रांनी दिली.
Mar 3, 2017, 07:30 PM ISTपिळवणुकीचा व्हिडिओ शेअर करणाऱ्या जवानाचा मृतदेह सापडला
देवळाली कँम्पच्या लष्करी तोफखानामध्ये कार्यरत असणारया डी एस राव मँथ्युज या जवानाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडालीय.
Mar 3, 2017, 04:47 PM ISTनाशिकच्या शिंदे हॉस्पिटलवर फौजदारी कारवाई
होमियोपॅथीची डिग्री असलेल्या बळीराम शिंदेने नाशिकच्या मुंबईनाका परिसरात आणि ओझर गावात मोठं हॉस्पिटल थाटलं होतं.
Mar 1, 2017, 09:07 PM ISTनाशिक - कांद्याचा वांदा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 27, 2017, 08:48 PM ISTमराठी भाषा दिनाचा नाशिक महापालिकेचा कार्यक्रम रद्द
मराठी भाषा दिनाचा कुसुमाग्रज प्रतिष्ठानातला महापालिकेचा कार्यक्रम रद्द झाला आहे. दरवर्षी कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये महापौरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि अभिवादन केलं जातं. पण यंदा हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. निवडणुकांमुळे हा कार्यक्रम रद्द झाल्याचं सांगण्यात आलं आहे. सगळ्याच राजकीय पक्षांना या दिनाचा विसर पडलेला दिसतोय.
Feb 27, 2017, 11:08 AM ISTस्वबळाची भाषा करणारे आता गुडघ्यावर
राज्यातील 18 ते 19 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेस बरोबर आघाडी करण्यास शरद पवारांनी सहमती दिली आहे. नांदेडमध्ये आघाडीबाबत शरद पवार आणि अशोक चव्हाण त्यांच्यात चर्चा झाली. मुंबईत भाजपाचा महापौर होण्याला आमची सहानुभूती नाही, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. मुंबईत कोणाला पाठिंबा द्यायचा की नाही याचा निर्णय स्थानिक पदाधिकारी घेतील, असंही पवारांनी स्पष्ट केलं आहे.
Feb 26, 2017, 06:01 PM ISTनाशिकमध्ये ७ हजार जणांनी वापरला नोटा
नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत गेल्या दोन दशकात राजकीय पटलावर निराशा वाढताना दिसतेय.
Feb 24, 2017, 09:08 PM ISTनाशिकात सर्वाधिक वयाच्या आजीबाई नगरसेविका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 24, 2017, 03:48 PM ISTनाशिकमध्ये एका केंद्रावर पोलीस लाठीमार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 24, 2017, 02:58 PM ISTनाशिकला मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार
नाशिक शहरातील मीनाताई ठाकरे स्टेडियमच्या बाहेर पोलिसांनी लाठीमार केला आहे. प्रभाग क्रमांक ३ ची मतमोजणी थांबवण्यात आली आहे.
Feb 23, 2017, 08:49 PM ISTनाशिकमध्ये प्रभाग क्र.३ आणि ३० वरील मतमोजणी थांबवली
उमेदवारांनी मतमोजणीवर आक्षेप घेतला आहे, मतदानापेक्षा अधिकचे आकडे आल्याचा आरोप होत आहे.
Feb 23, 2017, 06:41 PM ISTनाशिकच्या बागवान पुऱ्यात तणाव
घटनेनंतर पोलिसांनी या भागात बंदोबस्त वाढवला आहे.बागवान पुऱ्यात दंगल नियंत्रण पथक दाखल झाले आहे.
Feb 23, 2017, 04:50 PM ISTनाशिकमध्ये शिवसेना भाव खातेय
शिवसेनेचा दर १ रूपया १० पैसे, तर भाजपचा १ रूपया ८० पैसे आहे.
Feb 23, 2017, 09:21 AM IST