नाशिक

नाशिकच्या एटीएममध्ये ठणठणाट

नोटाबंदीनंतर सुरळीत झालेला चलनपुरवठा पुन्हा एकदा ठप्प झालाय. विविध शहरांमध्ये एटीएममध्ये ठणठणाट असल्याचे पाहायला मिळतेय. 

Apr 16, 2017, 08:04 PM IST

सासरच्यांच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

नाशिकमध्ये सोमवारी एका विवाहितेनं सासरच्यांच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. हुंडा आणि सोन्याच्या दागिन्यांसाठी सासरच्या मंडळींकडून विवाहितेचा छळ सुरु होता असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केलाय. त्यामुळे हुंड्याचे दुष्टचक्र संपणार कधी असा सवाल उपस्थित होतोय. 

Apr 16, 2017, 06:14 PM IST

मोठ्या बंदोबस्तात 'म्हाडा'चं भूमिपूजन

मोठ्या बंदोबस्तात 'म्हाडा'चं भूमिपूजन

Apr 15, 2017, 10:18 PM IST

सुपरफास्ट : मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, १५ एप्रिल २०१७

मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, १५ एप्रिल २०१७

Apr 15, 2017, 10:17 PM IST

नेते राजकारणात दंग, बळीराजा हैराण

नेते राजकारणात दंग, बळीराजा हैराण

Apr 15, 2017, 10:15 PM IST

हुंड्याचे दुष्टचक्र : नाशिकच्या तरुणांना काय वाटतं, पाहा...

नाशिकच्या तरुणांना काय वाटतं, पाहा... 

Apr 15, 2017, 10:14 PM IST

मुलांना संपवून बापानं केला आत्महत्येचा प्रयत्न

नाशिकमध्ये आपल्या मुलांना संपवून स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न एका पित्यानं केलाय. 

Apr 13, 2017, 10:41 PM IST