पीक पाणी - नाशिक - डाळिंबाचे उत्पादन घेणारे शेतकरी अडचणीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 25, 2017, 07:29 PM ISTनाशिकमध्ये धर्मेंद्र प्रताप सिंहचीच चर्चा
उंची 8 फूट 1 इंच... कुर्ता शिवण्यासाठी दहा मीटरचा कपडा... 20 नंबरची चप्पल आणि झोपण्यासाठी नऊ बाय सहा फूटाचा बेड... ही ओळख आहे उत्तर प्रदेशच्या प्रतापगड जिल्ह्यातल्या धर्मेंद्र प्रताप सिंह याची...
Apr 22, 2017, 10:12 PM ISTनाशिक आंबा पिकवण्यासाठी इथिलीनचा वापर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 22, 2017, 07:18 PM ISTनाशिक - संजय राऊतांची दारूबंदी निर्णयावर टीका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
संतप्त महिलांनी दारूचे दुकान फोडून केली जाळपोळ
सटाणा तालुक्यातील मळगाव येथे संतप्त महिलांनी देशी दारूचे दुकान फोडले आणि दुकान पेटवून दिले. दरम्यान, येथे दंगल नियंत्रण पथकला पाचारण करण्यात आले.
Apr 22, 2017, 01:51 PM ISTराजापूर ममदापूर वनक्षेत्रात पाणवठे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 21, 2017, 09:42 PM ISTनाशिकमध्ये बनावट कागदपत्रांचा सुळसुळाट
नाशिकमध्ये बनावट कागदपत्रांचा सुळसुळाट
Apr 20, 2017, 09:41 PM ISTलाल दिवे बंद करण्याच्या निर्णयावर नाशिककरांची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 20, 2017, 06:58 PM ISTदेशाला चलन पुरवणाऱ्या नाशिकमध्ये चलनाचा तुटवडा
संपूर्ण देशाला लागणारं चलन छापणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील चलन पुरवठा आता पुन्हा एकदा ठप्प झालाय. नाशिक जिल्ह्यात तर केवळ दोन दिवस पुरेल एवढेच चलन बँकांकडे आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांशी एटीएम बंद असून शहरातल्या एटीएमचीही तीच अवस्था आहे.
Apr 20, 2017, 05:32 PM ISTदेशभरातील स्वाईन फ्लूचे सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात
स्वाईन फ्लू आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना राबवल्या जात असल्याचा दावा आरोग्य विभागाकडून केला जात असला तरी सरकारी आकडेवारीच प्रशासनाचा हा दावा फोल ठरवतेय. देशातील इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात स्वाईन फ्लूचे सर्वाधिक बाधित रुग्ण आढळून आलेत. त्यामुळेच सर्वाधिक धोका असणाऱ्या शहरांना आरोग्य अधिकाऱ्यांच्या भेटी सुरु झाल्यात.
Apr 20, 2017, 12:08 AM ISTकट्टर धार्मिकता नव्हे तर यापुढे कट्टर शेतकरीवाद पाहा - बच्चू कडू
देशामध्ये सध्या कट्टरतावाद चालू आहे, सगळ्यांनी आतापर्यंत धार्मिक कट्टरता पाहिली पण येत्या काळात कट्टर शेतकरीवाद पाहावयास मिळेल, असे आमदार बच्चू कडू यांनी आसूड यात्रे दरम्यान येवला येथे इशारा देताना स्पष्ट केले.
Apr 19, 2017, 12:37 PM ISTवेतन मिळत नसल्यानं शिक्षकांचं बँकेबाहेर आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 18, 2017, 09:19 PM IST