नाशिक

नाशकात सराईत गुन्हेगाराचा खून, सात जणांना ताब्यात

दिंडोरी रोडवरील अवधूतवाडीमधील सराईत गुन्हेगार अजित शशिकांत खिच्चीचा गजानन चौकात धारधार हत्यारानं खून करण्यात आला होता. या प्रकरणी  6 ते 7 जणांना पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Apr 28, 2017, 10:48 PM IST

अवैध गर्भपात : वर्षा लहाडेला पाच दिवसांची पोलीस कोठडी

जिल्हा शासकीय रुग्णालयातील अवैध गर्भपात प्रकरणी फरार असणा-या वैद्यकीय अधिकारी वर्षा लहाडेला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. 

Apr 28, 2017, 08:26 PM IST

महिला रणरागिणींनी दारूच्या दुकानांची केली तोडफोड

नाशिकच्या सिडको परिसरातील महिलांनी रणरागिणी रूप धारण करून दारूच्या दुकानांची तोडफोड केली. गेल्या वीस वर्षांपासून सुरु असलेल्या दारूच्या दुकानामुळे नागरिकांना तळीरामांच्या त्रासाचा सामना करावा लागतोय. त्याचा बांध अखेर फुटला आणि संतप्त महिलांनी दुकानाची तोडफोड केली. शिवसेनच्या माजी नगरसेवकाशी संबंधीत दुकान असल्याने यावरून वाद उद्भवण्याची शक्यता आहे.

Apr 27, 2017, 08:49 PM IST

मालेगाव शहरातली आरोग्यसेवा सलाईनवर

मालेगाव शहरातली आरोग्यसेवा सलाईनवर 

Apr 27, 2017, 02:49 PM IST

मराठमोळे पाळेकर देशाला दाखवतायत 'झिरो बजेट शेती'चा मार्ग!

आयटीमध्ये देशात प्रगतीपथावर असलेल्या आंध्रप्रदेशने झिरो बजेटमध्ये राज्यातली शेती करण्याचं उद्दीष्ट ठेवलंय. रासायनिक शेती, कर्जाचा विळखा आणि नैसर्गिक आपत्तीने ग्रासलेल्या आंध्रप्रदेशातल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्राचे सुपूत्र पद्मश्री सुभाष पाळेकर मार्ग दाखवणार आहेत. 

Apr 27, 2017, 11:36 AM IST