नाशिक

नाशिकची तिजोरीही भाजपकडे!

भाजपने नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीवर झेंडा फडकवला. निवडणुकीनंतर तातडीने गटनोंदणी करत स्थायी समिती बळकावण्यासाठी सेनेनं रिपब्लिकन पक्षाला सोबत घेतलं होतं.

Mar 30, 2017, 09:34 PM IST

स्वाईन फ्लू | नाशिककरांनो जरा सांभाळून

नाशिकमध्ये स्वाईन फ्लूने तीन महिन्यात चौदा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. स्वाईन फ्लू संशयितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतेय.

Mar 30, 2017, 06:43 PM IST

तुरूंगातील कैद्यांनी केली शिपायाला मारहाण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Mar 30, 2017, 01:23 PM IST

नाशिकमध्ये दोन मृतदेह आढळल्यानं खळबळ

नाशिक शहरात  दोन मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे.

Mar 29, 2017, 06:56 PM IST

बारबाला पार्टीने खळबळ, या 13 जणांना अटक

लैला खान हत्याकांडामुळं चर्चेत आलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरीत पुन्हा एकदा बारबाला पार्टीनं खळबळ उडवलीय.

Mar 28, 2017, 05:05 PM IST

सैनिकांचे स्टिंग ऑपरेशन, महिला पत्रकारावर गुन्हा दाखल

लष्करी छावणी परिसरातील सैनिकांचे स्टिंग ऑपरेशन करणाऱ्या महिला पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Mar 28, 2017, 04:41 PM IST