नाशिक

नाशिक : धागा शौर्य का राखी अभिमान की

धागा शौर्य का राखी अभिमान की 

Jul 27, 2017, 02:34 PM IST

सावधान, अतिउत्साही पर्यटन जीवावर बेतायच्या आधीच...

नाशिक जिल्ह्यात सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात सध्या पर्यटकांची रेलचेल आहे. वळणदार घाट आणि निसर्गरम्य परिसरात अतिउत्साही पर्यटकांमुळे आनंदाला गालबोट लागतंय. अपघातांचं प्रमाण वाढलंय. आठवड्याला दोन बळी जात आहेत. 

Jul 26, 2017, 04:27 PM IST

नाशिक राड्याप्रकरणी आमदार बच्चू कडूंना अटक

महापालिकेतल्या राड्याप्रकरणी प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांना अटक झाली आहे.

Jul 24, 2017, 05:20 PM IST

पावसामुळे गोठा कोसळून तीन म्हशींचा मृत्यू , महिला जखमी

कर्जत तालुक्यातील शिरसे गाव इथं गुरांचा गोठा कोसळून तीन म्हशींचा मृत्यू झालाय तर एक महिला जखमी झालीय. मुसळधार पावसामुळे ही दुर्घटना घडलीय. 

Jul 22, 2017, 04:23 PM IST

सराईत गुन्हेगाराची पोलिसांनी काढली धिंड

नाशिकमधील खून, खंडणीसह अनेक गुन्ह्यातील मास्टरमाइंड व्यकटेश मोरे या सराईत गुन्हेगाराची पोलिसांनी आज धिंड काढली.

Jul 22, 2017, 02:10 PM IST

नाशिकमध्ये मुलींचा जन्मदर वाढला

नाशिकमधून एक चांगली बातमी. नाशिकमध्ये मुलींचा जन्मदर वाढलाय. एकेकाळी हजारामागे नऊशेवर असलेली मुलींची संख्या आता हजाराला बाराशेवर गेलीय.....  

Jul 21, 2017, 09:01 PM IST