नाशिक

आरटीओ अधिकाऱ्यांचे लॉग इन आयडी - पासवर्ड हॅक!

आजवर सामान्य नागरिकांचे इमेल्स हॅक झाल्याची अनेक प्रकरणं ऐकिवात येत होती. मात्र, नाशिकमध्ये चक्क प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्याचं संकेतस्थळ हॅक करण्यात आलंय. हे संकेतस्थळ हॅक करुन परस्पर परवाने दिल्याचं धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.

Aug 22, 2017, 12:32 PM IST

जबरदस्तीने वर्गणी वसूल करणाऱ्या ४ जणांवर खंडणीचा गुन्हा

कामगार क्रांती माथाडी संघटनेच्या अध्यक्षासह चार जणांवर या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Aug 19, 2017, 05:24 PM IST

स्वाईन फ्लू विभागातील इंफ्ल्यूएन्जा लसीचा साठा संपला

नाशिक जिल्हा रुग्णालयातील स्वाईन फ्लू विभागातील इंफ्ल्यूएन्जा लसीचा साठा संपलाय. 

Aug 19, 2017, 05:20 PM IST

नाशिकमध्ये कुख्यात गुंडाचा अज्ञातांकडून खून, नागरिकांत दहशत

नाशिकच्या म्हसरूळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कला नगरमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय.

Aug 18, 2017, 01:31 PM IST