नाशिकमध्ये साथीचे आजार मात्र आरोग्य यंत्रणा सुस्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 17, 2017, 09:32 PM ISTनाशिक : राज्यातल्या कारागृहात नियमांचा पायमल्ली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 17, 2017, 09:30 PM ISTलेडीज स्पेशल | नाशिक | गर्भवती कंडक्टर्सचा विचार व्हावा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 17, 2017, 06:38 PM ISTयंत्रमाग उद्योगाला जीएसटीमुळे घरघर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2017, 08:07 PM ISTनाशिकमध्ये धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ
राज्यभराबरोबर नाशिक जिल्हा परिसरातही मान्सून परतला आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी 51.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस पेठ तालुक्यात झाला आहे. तेथे 168 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल इगतपुरी तालुक्यात 145 मिलीमीटर त्रंबकेश्वर मध्ये 118 मिलीमीटर तर नाशिक तालुक्यात 63 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
Jul 16, 2017, 09:00 AM ISTनाशिकमधल्या दमदार पावसामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी
नाशिकमध्ये झालेल्या पावसामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. नाशिकच्या दारणा आणि नांदूरमधून सोडलेले पाणी जायकवाडी धरणाच्या बॅकवाटरमध्ये पोहचलं आहे. जवळपास एक टक्क्याने जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
Jul 16, 2017, 08:50 AM ISTशिवसेनेची भूमिका दुटप्पीपणाची - अजित पवार
शिवसेनेची भूमिका दुटप्पीपणाची - अजित पवार
Jul 15, 2017, 09:30 PM IST'झी हेल्पलाईन'चा सरकारी बाबूंना दणका
'झी हेल्पलाईन'चा सरकारी बाबूंना दणका
Jul 15, 2017, 09:18 PM ISTनाशकात पावसाचा जोर कमी, गोदावरीचे पाणी ओसरतेय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 15, 2017, 02:17 PM ISTनाशकात भर पावसात 'फडणवीस वॉटर पार्क' फलक
मुंबईत तुंबलेल्या पाण्यावरुन भाजप सत्ताधारी शिवसेनेवर सातत्यानं टीका करत आहे. नाशकात मात्र भाजपची सत्ता आहे. तिथे आज पडलेल्या पावसामुळे शिवसेनेनं सत्ताधारी भाजपच्या विरोधात तुंबलेल्या पाण्यावरुन आंदोलन केले.
Jul 15, 2017, 11:08 AM ISTनाशकात पावसाचा जोर कमी, गोदावरीचे पाणी ओसरतेय
शहर परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या दमदार पावसाचा जोर काहीसा कमी झालाय. पाऊस कमी झाल्याने गोदावरीच्या पात्रातील पाणी ओसरायला सुरवात झालीय.
Jul 15, 2017, 09:27 AM IST'नो पार्किंग' झोनमध्ये एका दिवसात ८ लाखांची दंड वसूली
नाशिक शहरात पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आलाय. महापालिका प्रशासन शहरात वाहनतळ उभारत नाही... आणि रस्त्यावर वाहनं उभी केलीत तर पोलीस दंडात्मक कारवाई करत आहेत. नागरिकांचा दोष नसताना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्यान नागरिक मेटाकुटीला आलेत.
Jul 14, 2017, 11:37 PM IST