नाशिक

नाशिककरांवर मालमत्ता, पाणीपट्टी कराच्या वाढीचा बोजा

शहरवासीयांवर आता मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कराच्या वाढीचा बोजा पडलाय. मालमत्ता करात १८ टक्के तर पाणीपट्टीत तिपटीने वाढ करण्यात आली आहे. 

Aug 17, 2017, 08:31 PM IST

नाशिक पालिकेची मालमत्ता करात १८ टक्के वाढ

नाशिक पालिकेची मालमत्ता करात १८ टक्के वाढ

Aug 17, 2017, 03:28 PM IST

नाशिकमध्ये वाईनसोबत मिळते कांदा भजी!

श्रावण म्हटला की पावसात कांदा भाजी आणि चहा पिणे एक रोमांचक अनुभव असतो.

Aug 13, 2017, 10:05 PM IST

'राईट टू पी'ला नाशिक हॉटेल मालकांचा पाठिंबा

महिलांचे आरोग्य जपण्यासाठी नाशिकच्या हॉटेल व्यवसायिकांनी  पुढाकार घेतलाय. दिल्लीच्या धर्तीवर महापालिका हद्दीतील हॉटेल्समधील शौचालये महिलासाठी खुली केली जाणार आहेत. महिलांसाठी पुरेशा शौचालयांची उभारणी करण्यात महापालिका अपयशी ठरल्याने महिलांची कुचंबणा दूर करण्यासाठी हॉटेल असोसिएशन पुढे आलीय.

Aug 11, 2017, 09:47 PM IST

सोशल मीडियाच्या माध्यमातून लैंगिक अत्याचाराच्या घटनांत वाढ

नाशिक शहरात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांचं प्रमाण वाढू लागलंय. सोशल मीडियाचा गैरवापर, लग्नाचे आमिष, आंधळा विश्वास अशी अनेक कारणे यातून समोर येत असून अत्याचार करणाऱ्यामध्ये अल्पवयीन मुलांचे वाढणारे प्रमाण सामाजिक चिंता वाढविणारे आहे.

Aug 11, 2017, 05:41 PM IST

नाशिककरांचं आरोग्य धोक्यात

नाशिक महापालिकेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना दुषित पाणी पुरवठा होत असल्याचं निदर्शनास आलंय. महापालिकेनं तपासणी केलेल्या मोहिमेत २५ नमुने दूषित आढळले आहेत. 

Aug 10, 2017, 09:32 PM IST