नागपूर

Maharatra Politics: "...तोपर्यंत Devendra Fadnavis मुख्यमंत्री झाले पाहिजेत"; बावनकुळेंच्या स्पष्ट भूमिकेमुळे चर्चेला उधाण!

Chandrasekhar Bawankule on Devendra Fadnavis: माझ्या भाजप प्रदेशाध्यक्षपदाच्या (BJP State President) कार्यकाळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत, असं वक्तव्य केल्याने आता राज्यात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

Dec 18, 2022, 05:03 PM IST

Pune Rains : 'ए तू जा रे...', पुण्यात पावसाचा धुमाकूळ, सोशल मीडियावर Memes चा पूर

Pune Rains : मुसळधार पावसासोबतच नेटकऱ्यांची Creativity ठरतेय चर्चेचा विषय, पुणेकरांनो तुम्हाला पटताहेत का हे मीम्स? 

Oct 18, 2022, 07:52 AM IST

पाहा Video; रस्त्यावर उसळल्या लाटा, मुसळधार पावसानं पुण्याला झोडपलं

Pune Rain : बाबो... पुण्यातला पाऊस तर मुंबईपेक्षा महाभयंकर. फोटो आणि व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया. पुण्याच्या दिशेनं जायचा बेत असेल तर आताच थांबा. 

Oct 18, 2022, 06:47 AM IST

सोशल मीडिया तज्ज्ञच निघाला आरोपी, डॉक्टरला घातला कोट्यवधीचा गंडा

सोशल मीडियावर फसवणूक टाळण्याचे लेक्चर द्यायचा, आणि स्वत:च लोकांची फसवणूक करायचा

Oct 13, 2022, 09:31 PM IST

नागपूरच्या एटीएममध्ये लागतेय लॉटरी

एटीएममध्ये 500 रुपयांचा आकडा टाकल्यानंतरही अधिक पैसे विड्रॉ झाले.

Jun 15, 2022, 11:00 AM IST

एक का डबल, नागपुरात व्यापाऱ्यांना फसवण्याचा 'असा' नवा फॉर्म्युला

बनावट लेटरपॅड वापरायचं आणि व्यापाऱ्यांची फसवणूक करायची.

Jun 3, 2022, 11:08 AM IST

'झी 24 तास'चा दणका | एका दिवसात CNG चे दर 10 रुपयांनी कमी

नागपुरात पुन्हा एकदा सीएनजीचे दर खाली आले आहे. नागपुरात मंगळवारी सीएनजी 120 रुपयांपर्यंत वाढले होते. आज पुन्हा नागपुरात सीएनजीचे दर दहा रुपयांनी खाली आले आहे. आज सीएनजी 110 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध आहे.

Mar 9, 2022, 10:03 AM IST

राज्यात वाघांचे मृत्यूसत्र सुरुच, आणखी एका वाघाचा संशयास्पद मृत्यू

  नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील नागलवाडी परिक्षेत्राच्या रिसाला रेंजंध्ये एका वाघाचा मृतदेह (Tiger death) संशयास्पद स्थितीत आढळून आला आहे. 

Mar 24, 2021, 10:41 AM IST

नागपूर, नाशिकमध्ये कोरोना नियमांना केराची टोपली

राज्यात कोरोनाची  (Coronavirus) वाढती रुग्ण संख्या असूनही नागरिकांमध्ये गांभीर्याचं वातावरण दिसून येत नाही. 

Mar 17, 2021, 11:48 AM IST

धक्कादायक, 'कुछ नया करते है' असे म्हणत 31 वर्षीय पत्नीने 64 वर्षीय पतीचा गळा चिरला

 राज्याची उपराजाधी नागपुरात ( Nagpur) एक धक्कादायकबाब उघड झाली आहे. एका 64 वर्षीय वृद्धाची हत्या झाली होती. या हत्येचा उलगडा होत नव्हता. मात्र, अखेर या हत्येचा (Murder) उलगडा झाला आहे.  

Mar 12, 2021, 11:08 AM IST

पैशांचा पाऊस पाडण्याचं प्रलोभन देऊन युवतीचं शोषण

महाराष्ट्रातून धक्कादायक प्रकार समोर 

Mar 2, 2021, 09:31 AM IST
 Nagpur Shops,offices closed PT3M20S

नागपूर | आज, उद्या मिनी लॉकडाऊन

नागपूर | आज, उद्या मिनी लॉकडाऊन

Feb 27, 2021, 01:15 PM IST