Viral Video: वाढत्या उकाड्यानं 'राजकुमार' वाघाचाही पारा चढला; स्वत:च्या क्षेत्रात अनोळखी हालचाली पाहून काय केलं पाहाच
Nagpur Tiger Video : एक वाघ असतो.... एक दिवस ना त्याला राग येतो आणि मग.... या अशा ओळी लहानपणी तुम्ही गोष्टींमधून ऐकल्या असतील. सध्या व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओतून तुम्हाला वाघाच्या रागाचा अंदाजही येईल.
May 26, 2023, 07:53 AM IST
पेट्रोलपंपवर हत्येचा थरार! मुलीनेच दिली जन्मदात्या बापाच्या हत्येची सुपारी, कारण होतं...
मुलीनेच जन्मदात्या बापाच्या हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये उघडकीस आली आहे. सुरुवातीला वेगळंच वाटणाऱ्या या प्रकरणाचा नागपूर पोलिसांनी मोठ्या शिताफीने उलगडा केला.
May 24, 2023, 09:35 PM ISTCrime News | नागपुरात ड्रग्ज विक्रीसाठी मजुरांचा वापर?
Labours being used for Drugs Trafficking in Nagpur
May 24, 2023, 04:05 PM IST'रोड हिप्नोटिझम'मुळं समृद्धी महामार्गावर अपघातांची साखळी थांबता थांबेना, जाणून घ्या याचा नेमका अर्थ
Mumbai-Nagpur Samruddhi Expressway : अपघात नेमका का होतो? या प्रश्नाची अनेक उत्तरं आहेत. पण, समृद्धी महामार्गावरील अपघातांमागे नेमकं काय कारण आहे हे आता काही अंशी स्पष्ट झालं आहे.
May 22, 2023, 10:28 AM IST
Bogus Student : राज्यातील 24 लाख 60 हजार विद्यार्थी बोगस, 60 शिक्षकांच्या नोकरीवर गदा?
Nagpur News : राज्यात जवळपास 24 लाख विद्यार्थी शिक्षणापासून मुकणार का असा प्रश्न निर्माण झाले आहेत. एका अहवालानुसार या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अवैध ठरलं आहे.
May 17, 2023, 11:28 AM ISTMaharashtra Weather: राज्याच्या 'या' भागात Orange Alert; देशात कसं असेल हवामान?
Weather Update : राज्यात सुरु असणारं अवकाळीचं सत्र सध्या आणखी लांबल्याचं लक्षात येत आहे. एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडाही राज्यात गारपीटीची शक्यता असून, पाहा कोणत्या भागावर याचे जास्त परिणाम दिसून येतील...
Apr 25, 2023, 07:58 AM IST
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा, नागपुरात भिंत कोसळून दोघांचा मृत्यू
Maharashtra Unseasonal Rain : नागपुरात रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्याने भिंत कोसळून मायलेकाचा मृत्यू झाला. ढिगाराखाली दबून या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, येत्या दोन दिवसात म्हणजेच 22 एप्रिलपर्यंत राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता आहे. येत्या 48 तासात मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
Apr 21, 2023, 08:44 AM ISTNana Patole: 300 किलोची स्फोटकं कुणी पाठवली? पुलवामाचं नागपूर कनेक्शन? नाना पटोले यांचा गौप्यस्फोट!
Nana Patole On Pulwama Attack: काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलेला खुलासा हा मोठा धक्का आहे. ही जी स्फोटक होती ती नागपूरमधून गेले आणि त्याच्यासाठी सीबीआयची चौकशी लावली, असं नाना पटोले (Nana Patole) म्हणाले आहेत.
Apr 16, 2023, 08:36 PM ISTMaharashtra Political News : मविआच्या वज्रमूठ सभेत आज नेते कडाडणार की अवकाळीची वीज?
Vajramuth Sabha : राज्याच्या राजकारणासाठी आजचा दिवस महत्त्वाचा. वर्जमूठ सभेत नेमकं काय घडणार? सभेला कोणाची उपस्थिती, कोण मारणार दांडी? पाहून घ्या
Apr 16, 2023, 10:16 AM ISTUnseasonal Rain Damage Due : अवकाळी पावसाने दाणादाण, 1 लाख 39 हजार हेक्टरवरील शेतीला फटका
Unseasonal Rain Damage Due : राज्यात शेतीची दाणादाण उडाली आहे. राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 1 लाख 39 हजार 222 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, ज्वारी, कांदा पिकांसह भाजीपाला पिके आणि द्राक्षे, डाळिंब, केळी, पपईची मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.
Mar 21, 2023, 03:53 PM ISTMaharashtra Weather Update : फेब्रुवारीत उन्हाळा, मार्चमध्ये पावसाळा? हवामान विभागाचा इशारा पाहून धक्का बसेल
Maharashtra Weather Update : असं म्हणतात की, होळीला (Holi 2023) अग्नी दिला म्हणजे उन्हाळा (Summer) आणखी वाढण्यास सुरुवात होणार. पण, सध्या मात्र परिस्थिती बऱ्याच अंशी बदललेली दिसत आहे.
Mar 6, 2023, 07:11 AM IST
Heat Wave : फेब्रुवारी महिन्यात उष्णतेने मोडला 146 वर्षांचा विक्रम, मार्च महिन्यात काय होणार?
Weather Update : फेब्रुवारी महिन्यात सूर्याने आपलं रौद्र रुप दाखल्यामुळे घराबाहेर पडणाऱ्यांचा अगाची लाही लाही झाली. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, फेब्रुवारी महिन्यात उष्णतेने आपले 146 वर्षांचा विक्रम मोडला आहे.
Mar 1, 2023, 07:21 AM ISTWeather Update: देशातील 7 राज्यांत सूर्य आग ओकणार; महाराष्ट्रात काय परिस्थिती?
Weather Update: सध्याच्या घडीला कुठंही बाहेर पडण्याच्या विचारात असाल, तर आताच्या आता हवामानाचा अंदाज घ्या. कारण, मार्च महिन्यामध्ये सूर्य आग ओकणार...
Feb 28, 2023, 08:33 AM IST
Maharashtra Weather Update : अंगाची लाहीलाही! पुढील तीन दिवस महत्त्वाचे, हवामान विभागाचा इशारा
Maharashtra Weather : आताची सर्वात मोठी बातमी...हवामान विभागाने (IMD) धोक्याची घंटा दिली आहे. पुढील तीन दिवस काळजी घेण्याचे आवाहन (February Temprature) करण्यात आले आहे. कारण उन्हाळा सुरू होण्याआधीच उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
Feb 26, 2023, 09:04 AM ISTMaharashtra Weather Update : भीषण! पुढील दोन दिवसांत उष्णता गाठणार उच्चांक; किती असेल तापमान, पाहून घ्या
Maharashtra Weather Update : फेब्रुवारी महिन्यातच परिस्थिती इतकी बिघडली आहे, की तापमानाचा वाढता आकडा पाहता गरज नसल्यास घराबाहेर पडू नका, असा इशारा नागरिकांना देण्यात येत आहे.
Feb 24, 2023, 06:50 AM IST