नागपूर

Maharastra Rain : शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं! पुण्यासह 'या' आठ जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता

Unseasonal rain in Maharastra : येत्या 3 दिवसांत राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि मेघगर्जनेसह तुरळक पाऊस (Maharastra Rain) पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागानं (IMD) वर्तवला आहे.

Jan 7, 2024, 10:56 PM IST

Winter Session : बीडच्या जाळपोळीच्या घटनेची एसआयटी चौकशी होणार? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...

Nagpur Winter Session Maharashtra :  शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनी विधानसभेत लक्षवेधी सुचना मांडली होती. त्यावर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधासभेत उत्तर देताना मोठं वक्तव्य केलं आहे.

Dec 15, 2023, 06:26 PM IST

रुग्णाच्या जीवापेक्षा चहा महत्त्वाचा, शस्त्रक्रिया अर्धवट सोडली... नागपूरमध्ये डॉक्टरचा प्रताप

चहा दिला नाही म्हणून एका डॉक्टरने चक्क सुरु असलेली शस्त्रक्रिया अर्धवट सोडल्याची धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना समोर आली आहे. नागपूरमधल्या आरोग्य केंद्रावर ही घटना घडली आहे. 

Nov 7, 2023, 08:53 AM IST

Samruddhi Mahamarg वाहतुकीसाठी बंद; 'कोणते' असतील पर्यायी मार्ग?

Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्याच्या हेतूनं सुरु झालेली विकासकामं मार्गी लागली आणि अखेर राज्याला समृद्धी महामार्ग मिळाला. पण, हाच समृद्धी महामार्ग आता म्हणे वाहतुकीसाठी बंद असणार आहे. 

 

Oct 5, 2023, 08:18 AM IST

नागपुरात ढगफुटीसदृश पाऊस! अंबाझरीत एका महिलेचा मृत्यू...लष्कर, NDRF, SDRFकडून रेस्क्यू ऑपरेशन

नागपुरात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार उडवला आहे. अनेक भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संध्याकाळी नागपुरमधल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. 

Sep 23, 2023, 02:18 PM IST

महाराष्ट्रातील 'या' क्रॉसिंगवर चारही बाजूने येतात ट्रेन, देशातील एकमेव ठिकाण

Indian Railway Diamond Crossing: डायमंड रेल्वे क्रॉसिंगवर जवळपास चार रेल्वे रुळ आहेत. जे एकमेकांनुसार एकमेकांना ओलांडतात. म्हणजे त्यात चारही दिशांनी ट्रेन येऊ शकते आणि ती दिसायला हिऱ्यासारखी दिसते.

Sep 18, 2023, 02:05 PM IST

तो मृतदेह सना खानचा नाहीच; DNA रिपोर्टने समोर आल्याने खळबळ!

Nagpur Crime News : एक महिना उलटून गेला तरी अद्याप सना खानचा मृतदेह (Sana Khan Murder Case) हाती लागलेला नाही. आरोपी अमित शाहूच्या घरातील सोफ्यामध्ये सापडलेले रक्ताचे डाग सापडले होते.

Sep 9, 2023, 05:17 PM IST

सुट्टीसाठी रेल्वेनं निघालेल्या प्रवाशांचा मनस्ताप; 'या' ट्रेनच्या फेऱ्या रद्द, काहींचे वाहतुक मार्गही बदलले

Long Weekend : सलग लागून आलेल्या सु्ट्टया पाहून अनेकांनीच बाहेर जाण्याचे बेत आखले खरे. पण, आता याच बेतांमुळं त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

Aug 12, 2023, 01:56 PM IST

अंगात साप येतो, जमिनीवर सरपटतो! नागपूरात सर्पदंशावर अघोरी उपाय करणाऱ्या भोंदुबाबाचा पर्दाफाश

भारताने तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रात मोठी प्रगीत केली आहे. पण देशातल्या खेड्यापाड्यापर्यंत हे तंत्रज्ञान, वैद्यकीय सुविधा पोहाचल्या कि नाही असा प्रश्न उपस्थित होतो. कारण आजही आजारपणावर तांत्रिक किंवा भोंदूबाबाकडू उपचार करुन घेतले जातात.

Jul 24, 2023, 06:54 PM IST

रोगापेक्षा इलाज भयंकर ! सर्पदंशानंतर अघोरी उपाय; नागपूरच्या भोंदूबाबाचे अंगावर काटा आणणारे कृत्य

आज मेडिकल सायन्स प्रगत झालंय असं म्हटलं जातं. पण आजही काही जण अंधश्रद्धेपोटी सर्पदंश झाल्यावर रुगणालयात न्यायचं सोडून भोंदूगिरीच्या मागे लागतात आणि स्वतःच्या हाताने स्वतःचा जीव धोक्यात घालतात.

Jul 24, 2023, 06:43 PM IST

पाणीपुरी खाताना 10 वेळा विचार करा; नागपुरात घडलेल्या घटनेच्या तपासात धक्कादायक खुलासा

नागपुरात दूषीत पाणीपुरी खाल्ल्यानं एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. दुषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची लागण झाली. दोघींवर उपचार सुरु आहेत. 
 

Jul 8, 2023, 06:24 PM IST

Buldhana Accident : बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, झी24 तासावर मुख्यमंत्र्यांची घोषणा

Buldhana Accident Updates : समृद्धी महामार्गावरील आतापर्यंतचा सर्वात मोठा अपघातात 25 जणांचा दुदैवी मृत्यू झाला आहे. झी24 तासावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत जाहीर केली. 

Jul 1, 2023, 08:00 AM IST

नागपुरमध्ये मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट; नऊ वर्षाच्या मुलाला गंभीर दुखापत

9 वर्षांचा चिराग मोबाईलच्या बॅटरीसह खेळत होता. यावेळी अचानक मोबाईल बॅटरीचा स्फोट होवून तो गंभीर जखमी झाला. 

Jun 22, 2023, 06:14 PM IST

Viral Video: बाबो इतका उकाडा? चालत्या गाडीत अंड्यांमधून बाहेर पडली कोंबड्यांची पिलं

Heatwave in Nagpur: मे महिना सुरु झाला आणि महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये अवकाळीनं काही अंशी विश्रांती घेतल्याचं पाहायला मिळालं. परिणामस्वरुप राज्यात तापमानवाढीची नोंद करण्यात आली. 

May 30, 2023, 11:53 AM IST

Viral Video: वाढत्या उकाड्यानं 'राजकुमार' वाघाचाही पारा चढला; स्वत:च्या क्षेत्रात अनोळखी हालचाली पाहून काय केलं पाहाच

Nagpur Tiger Video : एक वाघ असतो.... एक दिवस ना त्याला राग येतो आणि मग.... या अशा ओळी लहानपणी तुम्ही गोष्टींमधून ऐकल्या असतील. सध्या व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओतून तुम्हाला वाघाच्या रागाचा अंदाजही येईल. 

 

May 26, 2023, 07:53 AM IST