नवी मुंबई

झाकीर नाईकच्या खास माणसाला 'आयसिस संशयित' म्हणून अटक

झाकीर नाईकच्या खास माणसाला 'आयसिस संशयित' म्हणून अटक

Jul 22, 2016, 05:38 PM IST

ISIS या दहशतवादी संघटनेच्या संशयिताला अटक

 महाराष्ट्र एटीएसने केरळ एटीएस यांच्या मदतीनं ISIS या दहशतवादी संघटनेच्या संशयिताला अटक केली आहे. आर्शिद कुरेशी असं त्याचं नाव आहे.

Jul 22, 2016, 08:43 AM IST

नेरुळ हत्या प्रकरणी दोन उपनिरीक्षकांना निलंबित, दोघे अटकेत

नवी मुंबईत अल्पवयीन मुलाला मारहाण करुन हत्या प्रकरणी नेरूळ पोलिस स्टेशनच्या दोन उपनिरीक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. 

Jul 21, 2016, 01:27 PM IST

नवी मुंबईत सुडाचे राजकीय राजकारण, तुकाराम मुंढे यांना नागरिकांचा पाठिंबा

 काही राजकीय नेते आपले अनधिकृत बांधकाम रोखण्यासाठी थेट मुंढे यांना हटावसाठी एकत्र आलेत. मात्र, जनतेने त्यांना पाठिंबा दिलाय.  

Jul 21, 2016, 01:14 PM IST

नेरुळमध्ये मुलीची छेड काढल्याच्या रागातून १६ वर्षीय मुलाची हत्या

नेरुळमध्ये १६ वर्षीय मुलाची हत्या करण्यात आलीय. मुलीची छेड काढल्याच्या रागातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. 

Jul 20, 2016, 01:21 PM IST

तुकाराम मुंढेंविरोधात सर्वपक्षांची नवी मुंबई बंदची हाक

नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंडेंविरोधात सगळेच पक्ष एकवटले आहेत. 

Jul 16, 2016, 11:35 PM IST

पाऊसामुळे मुंबई कोलमडली, विकेन्डला समुद्र किनाऱ्यावर मात्र गर्दी

मुसळधार पावसानं मुंबापुरीला अक्षरशः झोडपून काढलंय. सकाळपासून मुंबईच्या प्रत्येक भागात जोरदार पाऊस होतोय. मान्सूनचं आगमन झाल्यापासून पावसाचा जोर सर्वाधिक म्हणावा लागले. दुपारच्या सुमारास पूर्व आणि पश्चिम उपनगरात झालेल्या पावसानं संपूर्ण जनजीवनचं कोलमडलं. सायनजवळ रेल्वे ट्रॅकवप पाणी आलं. तर हार्बर लाईनवर लोकल बंद पडल्यानं वेळपत्रकाचे तीन तेरा वाजले. इकडे मध्य आणि दक्षिण मुंबईतल्या बहुतांश सखल भागात पाणी साचलं. हिंदमाता, गांधी मार्केट, माहेश्वरी उद्यान आणि सायनमध्ये पाणी भरलं. यामुळे रस्ते वाहतुकीचाही बोजवारा उडाला. हवामान खात्यानं पुढचे ४८ तास पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. 

Jul 2, 2016, 09:24 PM IST

विवाहिता संशयास्पद मृत्यू, सासरच्यांविरोधात तक्रार देऊनही पोलिसांकडून टाळाटाळ

विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी सासरच्यांविरोधात तक्रार करुनही अद्याप सखोल चौकशीला टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे. तर मृत महिलेचा पती पोलीस कर्मचारी असल्याने त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न पोलीस करत असल्याचाही आरोप मृत महिलेच्या घरच्यांनी केलाय. 

Jul 2, 2016, 12:13 PM IST

दिघावासियांना दीड महिन्याची मुदत तरी धाकधूक कायमच

दिघ्यातील नागरिकांना हायकोर्टानं कोणत्याच प्रकारचा दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर लक्ष आज दिल्लीकडे लागलं होतं. सुप्रीम कोर्टात आणखी दीड महिन्याची मुदत मिळाली असली तरी धाकधूक कायमच आहे. राज्य सरकार कायमस्वरुपी दिलासा देईल, असं आता सांगितलं जातंय. 

Jun 15, 2016, 07:33 PM IST