नवी मुंबई

मुंढे अविश्वास ठराव : नवी मुंबई महापौर-नगरसेवकांची उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री यांच्या भेटीगाठी

नवी मुंबई महापौर-नगरसेवकांची उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री यांच्या भेटीगाठी

Oct 28, 2016, 06:54 PM IST

मुंढे अविश्वास ठराव : नवी मुंबई महापौर-नगरसेवकांची उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री यांच्या भेटीगाठी

नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदली प्रकरणी महापौर सुधाकर सोनावणे आणि सर्वपक्षीय गटनेत्यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दरम्यान, अविश्वास ठराव प्रकरणात गरज भासल्यास मुख्यमंत्र्यांना भेटणार, असे आश्वासन उद्धव यांनी शिष्टमंडळाला दिले. तर दुसरीकडे महापौर सुधाकर सोनावणे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

Oct 28, 2016, 03:24 PM IST

तुकाराम मुंढे यांना मुख्यमंत्र्याचे अभय, नवी मुंबई आयुक्तपदी कायम!

नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना पालिकेतून बाहेर काढण्यासाठी राष्ट्रवादीसह काँग्रेस आणि शिवसेना नगरसवेकांनी जीवाचे रान उठवले. त्यासाठी अविश्वास ठराव मंजूर केला. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात चेंडू गेल्यानंतर त्यांनाच महापालिका आयुक्तपदी कायम ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

Oct 28, 2016, 11:25 AM IST

पनवेल महापालिकेचं कामकाज तातडीनं सुरु करा-कोर्ट

खारघरमधल्या २९ गावांसह पनवेल महापालिकेचं कामकाज तातडीनं सुरु करा, असे आदेश, मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. 

Oct 27, 2016, 07:17 PM IST

नवी मुंबईत दिवाळी सणात कचऱ्याचे साम्राज्य, प्रशासन जबाबदार - महापौर

नवी मुंबईमधल्या सफाई कर्मचा-यांचा बेमुदत संप प्रशासनाच्या निष्क्रीयतेमुळेच चिघळल्याचा आरोप महापौर सुधाकर सोनवणे यांनी केला आहे. गेले चार दिवस कचराच उचला नसल्याने शहरात कचऱ्याचे साम्राज्य दिसून येत आहे. या कचऱ्यामुळे दुर्गंधीबरोबर डासांचे प्रणाण वाढले आहे. 

Oct 27, 2016, 01:27 PM IST

आयुक्त तुकाराम मुंढे धोरणात्मक निर्णय घेऊ नका : नवी मुंबई महापौर

नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना पत्र लिहिलं आहे. तुम्ही कोणतेही धोरणात्मक घेऊ नका, असे त्यात म्हटले आहे.

Oct 27, 2016, 01:20 PM IST

सफाई कर्मचाऱ्यांचा संप, नवी मुंबईत ठिकठिकाणी कऱ्याचे ढीग

सफाई कर्मचाऱ्यांच्या संप सुरुच असून शहरात कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावर कचऱ्याच्या गाड्या ओतून ठेवल्या गेल्या आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांसह वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

Oct 26, 2016, 10:15 AM IST

मला जाणीवपूर्वक बोलू दिलं नाही - तुकाराम मुंढे

मला जाणीवपूर्वक बोलू दिलं नाही - तुकाराम मुंढे

Oct 25, 2016, 11:50 PM IST

VIDEO : मला जाणीवपूर्वक बोलू दिलं नाही - तुकाराम मुंढे

'अविश्वास ठरावाच्या वेळी मला बोलायचं होतं... राजशिष्टाचारानुसार सगळे बोलले. पण मला जाणीवपूर्वक बोलू देण्यात आलं नाही' अशी खंत व्यक्त केलीय नवी मुंबईचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी...

Oct 25, 2016, 08:30 PM IST

अविश्वासाचा विजय!

अविश्वासाचा विजय!

Oct 25, 2016, 06:03 PM IST