अनधिकृत बांधकाम : नवी मुंबईतील शिवसेनेच्या 'त्या' नगरसेवकांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा
अनधिकृत बांधकाम प्रकरणी पाच नगरसेवकांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा आहे. नवी मुंबई स्थायी समिती सभापती असलेले शिवसेना नगरसेवक शिवराम पाटील आणि पत्नी नगरसेविका अनिता पाटील यांचे नगरसेवक पद आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रद्द केले होते. आयुक्तांच्या या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे.
Dec 4, 2016, 08:13 AM ISTचिमुकलीला अमानुष मारहाण, नवी मुंबई पोलिसांकडून 127 पाळणा घरांना नोटीस
खारघर येथील पाळणाघरात चिमुकलीला अमानुष मारहाण केल्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी पाळणाघरं आणि नर्सरींबाबत कठोर भूमिका घेतली आहे. नवी मुंबईतील पाळणाघरं आणि नर्सरींना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. आतापर्यंत 127 पाळणा घरांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे.
Dec 2, 2016, 03:33 PM ISTनवी मुंबईतल्या केमिकल फॅक्ट्रीला आग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 25, 2016, 10:48 PM ISTखारघरमधील पूर्वा प्ले स्कूलची शिवसेना, शेकापकडून तोडफोड
खारघरमधील पूर्वा प्ले स्कूल आणि नर्सरीच्या कार्यालयाबाहेर शिवसेना आणि शेकापच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. इथल्या पाळणाघराची तोडफोड करण्यात आली.
Nov 25, 2016, 02:14 PM ISTनवी मुंबईतील डी. वाय. पाटील रुग्णालय कारवाईला नगरविकास खात्याची स्थगिती
नेरुळच्या डी. वाय. पाटील रुग्णालयाचे रजिस्ट्रेशन रद्द करुन हॉस्पिटल बंद करण्याच्या नवी मुंबई पालिकेच्या नोटीशीला स्थगिती देण्यात आली आहे. पालिकेच्या या कारवाईला नगरविकास खात्याने स्थगिती दिलीय.
Nov 23, 2016, 11:29 AM ISTमैत्रिणीशी झालेल्या वादानंतर तरुणाची आत्महत्या
लहानसहान कारणांवरुन आत्महत्या करणाऱ्या तरुणांची संख्या सातत्याने वाढतेय. मैत्रिणीशी वाद झाल्याच्या कारणावरुन नवी मुंबईत एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये.
Nov 19, 2016, 08:30 AM ISTकामावर दांडी मारणारे नवी मुंबईतील 125 कर्मचारी घरी पाठवले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 18, 2016, 10:34 PM ISTतुकाराम मुंडेंचा आणखी एक दणका, एनएमएमटीच्या 125 कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता
एनएमएमटीच्या 125 कर्मचा-यांना नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी घरचा रस्ता दाखवला आहे.
Nov 18, 2016, 07:54 PM ISTआयुक्त तुकाराम मुंढेंचा नवी मुंबईत पुन्हा दणका, स्थायी समिती अध्यक्षांचे नगरसेवक पद रद्द
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दोन नगरसेवकांची पदे रद्द केलीत. त्यामुळे मुंढे यांच्याविरोधात रान पेटवणाऱ्यांना पुन्हा दणका बसला आहे.
Nov 18, 2016, 07:15 PM ISTनवी मुंबईतील डी.वाय.पाटील हॉस्पिटलचा परवाना रद्द
डी. वाय. पाटील हॉस्पिटलचा परवाना रद्द करण्यात आला आहे. हॉस्पिटलनं परवान्याचं नुतनीकरण केलं नसल्यानं, ही कारवाई करण्यात आली आहे.
Nov 16, 2016, 06:28 PM ISTडी वाय पाटील हॉस्पीटलचा परवाना रद्द
नवी मुंबईतल्या डी. वाय. पाटील हॉस्पिटलचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
Nov 16, 2016, 03:13 PM ISTनवी मुंबईत बॅंकेकडून रोकड ऐवजी ग्राहकाला चक्क 2000 रुपयांची चिल्लर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 12, 2016, 11:19 PM IST'हॉस्पीटल ऑन व्हिल्स' सुरू होण्याआधीच बंद
'हॉस्पीटल ऑन व्हिल्स' सुरू होण्याआधीच बंद
Nov 11, 2016, 12:45 AM ISTनरेंद्र मोदींच्या निर्णयाविरोधात नवी मुंबईतील बाजार समिती मार्केट बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2016, 05:38 PM ISTफटाके फो़डताना आठ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2016, 06:19 PM IST