नवी मुंबई

नवी मुंबईत शिवसेनेत धुसफूस, नगरसेविका कार्यकर्त्यांसह राजीनाम्याच्या तयारीत

 पालिका स्थायी समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत तीव्र नाराजी पुढे आलेय. आधी शिवसेनेचे विरोधी पक्ष नेते विजय चौगुले यांना विरोध झाला होता. त्यामुळे 20 नगसवेकांनी आपले राजीनामे सादर केले होते. आता या निवडणुकीतून नाव वगळ्यामुळे नगरसेविका सरोज पाटील नाराज असून पक्षाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.

Apr 26, 2017, 10:06 PM IST

नवी मुंबईत राजीनामा नाट्यानंतरही विजय चौगुले स्थायी समितीवर

 पालिका स्थायी समिती सदस्य निवड जाहीर करण्यात आली आहे. सभागृहात महापौर  यांनी नाव पुकारून नेमणूक केली. शिवसेनेकडून पुन्हा विजय चौगुले यांच्यावर मेहर नजर दाखविण्यात आली आहे. विजय चौगुले यांची स्थायी समिती सदस्य पदी वर्णी लागली आहे. 

Apr 26, 2017, 05:02 PM IST

नवी मुंबईत २० नगरसेवकांचे राजीनामे, चौगुले हटावचा नारा

पक्षाने एकाच व्यक्तीला अनेक पद दिल्याने नाराज शिवसेनेच्या २० नगरसेवकांनी आपले राजीनामे पक्ष नेतृत्वाकडे दिले आहेत. दरम्यान, नवी मुंबई महापालिका स्थायी समिती सभापती पद निवडणूक पुढील महिन्यात होत आहे. त्यामुळे या राजीनामा नाट्यालाची जोरदार चर्चा आहे.

Apr 25, 2017, 04:39 PM IST

हळदीच्या ठिकाणी पोलिसांचा लाठीचार्ज, ग्रामस्थ आक्रमक

कोपरखैरण्यातल्या हळदीच्या ठिकाणी झालेल्या हाणामारी प्रकरणी आता ग्रामस्थ आक्रमक झालेत. लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आता ग्रामस्थांनी पोलीस स्टेशनवर आंदोलन सुरू केलं आहे. पहाटे साडेतीन वाजेपर्यंत डीजे वाजत असल्याच्या कारणावरून काल नवी मुंबईच्या पोलिसांनी लग्नघरीच लाठीचार्ज केला.

Apr 20, 2017, 01:43 PM IST

आयपीएल क्रिकेटवर ऑनलाईन बेटिंग, सट्टेबाजांना अटक

आयपीएल क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन बेटिंग लावणा-या चार सट्टेबाजांना पोलिसांनी अटक केली. 

Apr 19, 2017, 09:03 AM IST

नवी मुंबईत मुंढेनी दणका दिलेल्या अधिकाऱ्याकडे पुन्हा महत्वाचे पद

महापालिका स्थायी समितीत धक्कादायक निर्णय घेण्यात आला आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले अधिकारी जी. व्ही. राव यांना पुन्हा सहाय्यक शहर अभियंता पदावर नेमण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

Apr 13, 2017, 03:16 PM IST

सुधीर सूर्यवंशी हल्ला प्रकरणात पोलिसांची नरमाईची भूमिका

डीएनएचे पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांच्यावर खारघरमध्ये हल्ला करण्यात आला. यात सुधीर सूर्यवंशी यांना हॉकीस्टिकने जबर मारहणा करण्यात आली,

Apr 4, 2017, 12:12 PM IST

तुम्ही कधी तवा आईस्क्रीम खाल्ल आहे का?

तुम्ही विविध प्रकारचं आईस्क्रीम खाल्लं असेल, पण कधी तवा आईस्क्रीमही खाल्ल आहे का?.

Apr 3, 2017, 11:19 AM IST