नवी मुंबई

मुंबईसह नवी मुंबई, पुण्याची हवा सेहत के लिए हानीकारक!

देशातल्या सर्वाधिक प्रदुषित शहरांच्या यादीत महाराष्ट्रातल्या मुंबई, पुणे, नवी मुंबई आणि बदलापूरसह एकूण सतरा शहरांचा समावेश आहे. 

Feb 22, 2017, 08:18 AM IST

नवी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर, आयुक्त मुंढेने बोलण्यास मज्जाव

नवी मुंबई महानगरपालिकेचे २०१७-१८ वर्षासाठीचे बजेट आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्थायी समिती समोर केले. मात्र, त्यांना बोलू दिले नाही.

Feb 17, 2017, 08:09 AM IST

नवी मुंबईत विद्यार्थ्याचा स्कूल बसच्या धडकेने मृत्यू

भरधाव, बेदरकारपणे चालणाऱ्या स्कूल बसने चिमुरड्याचा बळी घेतला. नवी मुंबईत नऊ वर्षांच्या विद्यार्थ्याचा स्कूल बसच्या धडकेत मृत्यू झाला. 

Feb 15, 2017, 11:04 AM IST

नवी मुंबईत दिघावासियांकडून रेलरोको

नवी मुंबईत दिघाजवळ रेलरोको करण्यात आला आहे, दिघावासियांनीच हा रेलेरोको केला असल्याचं सांगण्यात येत आहे. 

Feb 13, 2017, 02:30 PM IST

नवी मुंबईतील रेल्वे स्टेशनदरम्यान ट्रॅकवर जिलेटीनच्या ४ कांड्या

तळोजा-नावडा रेल्वे स्टेशनदरम्यान ट्रॅकवर जिलेटीनच्या ४ कांड्या सापडल्या आहेत.

Feb 9, 2017, 10:41 PM IST

कोब्राला किस करणं पडलं महागात, तरुणानं गमावला जीव

कोब्राला किस करणं नवी मुंबईतल्या एका सर्पमित्र तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे.

Feb 6, 2017, 06:45 PM IST

नवी मुंबई APMCमध्ये परदेशी फळांची आवक वाढली

नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या परदेशी फळांची आवक चांगली होत आहे.

Feb 5, 2017, 11:28 PM IST

तळोजात कोल्ड स्टोरेज कारखान्यात तीन कामगारांचा शॉक लागून मृत्यू

तळोजा औद्योगिक वसाहतीमधील एम ७ या ठिकाणी असलेल्या गौशिया कोल्ड स्टोरेजच्या कारखान्यात तीन कामगारांचा विजेचा झटका लागून मृत्यू झाल्याची घटना घडली.

Jan 31, 2017, 04:48 PM IST

नवी मुंबईतील मेट्रोचा पहिला रेक दाखल

2011मध्ये या मेट्रोचं काम सुरू झालं. बेलापूर-पेंधर-कळंबोली-खांदेश्वर या मार्गावर ही मेट्रो धावणार आहे. 

Jan 11, 2017, 08:40 PM IST

नवी मुंबई मेट्रोचा पहिला रॅक दाखल

नवी मुंबई मेट्रोचा पहिला रॅक दाखल 

Jan 11, 2017, 04:30 PM IST