नवी मुंबई

Video : बेस्ट बसने सिग्नल तोडला आणि...कारचा चक्काचूर

वाशी शहरातमध्यवर्ती आणि गजबजलेल्या चौकात एक भयानक अपघात झाला. बेस्ट बसने सिग्नल तोडला आणि कारला उडवून दिले. यात कारचा चक्काचूर झाला.

May 28, 2017, 04:47 PM IST

नवी मुंबईच्या एसीजी मॉलमध्ये करा ४ खंडांची सफर

नवी मुबंईतील फॅशनचं सर्वात अद्यावत ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीवूड्स ग्रँड सेंट्रल (एसजीसी)  मॉलमध्ये आकर्षक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय फॅशन आणि जीवनशैली उपलब्ध करून देण्याची बांधिलकी जपत एसजीसी मॉलने आपल्या ग्राहकांसाठी १६ दिवसांच्या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यंदाच्या उन्हाळ्यात एसजीसी मॉलने २० मे २०१७ पासून सुरू होत असलेल्या त्यांच्या 'विंडोज टु द वर्ल्ड' या कार्यक्रमात आशिया, युरोप, आफ्रिका आणि अमेरिकेतील जादूई दुनियेची प्रचिती दिली जाणार आहे. प्रत्येक खंडाची प्रतिकृती उभारली जाणार असून त्यांच्याशी संबंधित खास उपक्रम आखण्यात आले आहेत.

May 25, 2017, 06:10 PM IST

मुंबईकरांना पावसाचा दिलासा, मेघगर्जनेसह हजेरी

उन्हाच्या काहिलीने हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसानं थोडा दिलासा मिळाला आहे. विकेंडला बरसणा-या पावसानं मुंबईत थोडा गारवा निर्माण झालाय.

May 13, 2017, 11:23 AM IST

पॉपस्टार जस्टिन बीबरने 25 कोटी घेऊन असं उल्लू बनवलं!

प्रसिद्ध पॉपस्टार जस्टीन बीबरने त्याच्या भारतीय चाहत्यांची घोर फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. त्यांने चाहत्यांसाठी केवळ चारच गाणी म्हटली बाकीची रेकॉर्ड गाणी होती.

May 12, 2017, 08:13 AM IST

बीबरचा नवी मुंबईत जोरदार परफॉर्मेंस, लोकप्रिय गितांवर तरुणाईचा जल्लोष watch video

पॉप गायक जस्टीन बीबर याने आपल्या हालिया अल्बम 'पर्पस' मधील सर्वाधिक लोकप्रिय गाणं 'मार्क माई वर्डस' याने सुरुवात केली आणि तरुणाईने एकच जल्लोष सुरु केला. 

May 11, 2017, 10:52 AM IST

जस्टीन बिबरसाठी नवी मुंबई पोलिसांची जोरदार तयारी

केनेडीयन पॉप स्टार जस्टिन बीबर नवी मुंबईत कार्यक्रमासाठी येणार आहे. नवी मुंबईतल्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये १० मे रोजी त्याचा म्युझिक शो होणार आहे. 

May 7, 2017, 11:24 PM IST

स्वच्छतेत नवी मुंबई महापालिका राज्यात प्रथम क्रमांक

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जाहीर झालेल्या निकालात नवी मुंबई महापालिकेला राज्यात प्रथम क्रमांक तर देशात आठव्या क्रमांकाचा बहुमान प्राप्त झाला.  

May 4, 2017, 10:37 PM IST

नवी मुंबईकरांना सिडकोचा मोठा दिलासा, पुनर्विकासाचा अडथळा दूर

नवी मुंबईतल्या रहिवाशांना सिडकोनं मोठा दिलासा दिलाय. सिडकोच्या जमिनीवरील बांधकांमांच्या पुनर्विकासाला सिडकोचा अडथळा असणार नाही. त्यामुळे रहिवाशांच्या इमारती, समाज मंदिर, क्रीडा संकूल, शाळा आणि इतर संस्थाच्या भाडेपट्ट्याच्या जमिनी त्यांच्याच मालकीचा होणार आहेत. 

May 2, 2017, 09:06 PM IST