'...आणि सोनिया गांधी रडल्या'
उत्तर प्रदेशातील आझमगढ येथे एका प्रचारसभेत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी रडल्या. सोनिया गांधी रडल्याची माहिती केंद्रीय कायदा मंत्री सलमान खुर्शीद यांनीच दिली आहे.
Feb 10, 2012, 06:49 PM ISTनिकाल 'राज' विरोधी, सभा आता घेणार कधी?
शिवाजी पार्कमध्ये सभा घेण्यासाठीची मनसेची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. हायकोर्टानं मनसेला शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी परवानगी नाकारल्यानंतर मनसेनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
Feb 9, 2012, 04:21 PM ISTजागतिक बाजारपेठेतून थेट इंधन खरेदी
जागतिक बाजारपेठेतून भारतीय विमान कंपन्यांना थेट इंधन खरेदी करू देण्यास केंद्र सरकारने अखेर मान्यता दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखालील विशेष मंत्रिगटाने थेट इंधन खरेदीला ग्रीन सिग्नल दाखविला आहे.
Feb 8, 2012, 08:57 AM IST'विवाहबाह्य संबंध : स्त्री घराबाहेर नाही'
विवाहबाह्य संबंधांच्या केवळ संशयावरून एखाद्या स्त्रीला घराबाहेर काढता येणार नाही. जोपर्यंत विवाहबाह्य संबंध आहेत, हे सिद्ध होत नाहीत तोपर्यंत स्त्रीला घरातच राहण्याचा अधिकार आहे, असे मत सत्र न्यायालयाने दिले आहे.
Feb 1, 2012, 09:43 AM IST८१७ पोलिसांना राष्ट्रपतींचे शौर्यपदक
अतिविशिष्ट सेवा पदक मिळविणाऱ्यांत महाराष्ट्रातील तीन अधिकाऱ्यांचा आणि विशेष सेवा पदक मिळविणाऱ्यांत ४० अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यात महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (प्रशासन) कौशल कुमार पाठक, अतिरिक्त पोलीस महासंचालक (सीआयडी) अशोक धीवरे आणि कलिना पोलीस प्रशिक्षण केंद्राचे उपायुक्त हरविंदरकौर वरैच यांना सेवा पदक जाहीर झाले आहे.
Jan 26, 2012, 09:44 AM ISTलोकशाहीला धक्का नको - राष्ट्रपती
भारतीय संसदेने सामान्य लोकांच्या प्रगती आणि कल्याणासाठी महत्त्वपूर्ण कायदे केले आहेत. सरकारनेही अनेक योजना आणल्या आहेत. मात्र, लोकशाही व्यवस्था कोसळणार नाही याची काळजी कोणतीही सुधारणा करताना घेतली पाहिजे, असे राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी सांगितले. ६३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून त्या बोलत होत्या.
Jan 26, 2012, 09:03 AM ISTउमा भारती निवडणूक रिंगणात
उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक रिंगणात आता उमा भारती भाजपकडून निवडणूक लढविणार आहेत. बुदेलखंड जिल्ह्यातील चारखारी येथून उमा भारती निवडणूक लढविणार आहेत.
Jan 19, 2012, 12:07 PM ISTहॉकीत भारतीय महिलांची बाजी
भारत - अझरबैझान महिला हॉकी सामन्यात भारतीय महिला टीमने सलग तिसरा विजय मिळवत मालिकेत ३-० अशी आघाडी घेतली.
Jan 19, 2012, 12:06 PM ISTरेल्वे प्रवासात ओळखपत्र सक्तीचे
१५ फेब्रुवारीपासून संपूर्ण देशात रेल्वे मंत्रालयाने एसी डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशांना ओळखपत्र (आयडी प्रुफ) सक्तीचे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता यापुढे ओळखपत्र ठेवणे बंधनकारक असणार आहे.
Jan 18, 2012, 02:45 PM ISTधुक्यामुळे दिल्लीत विमानसेवा विस्कळीत
दिल्ली शहरात पडलेल्या दाट धुक्यामुळे विमानसेवा विस्कळीत झाली आहे. सुमारे ३० विमानांच्या उड्डाणांच्या वेळेत बदल करण्यात आला तर तीन विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले. यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत.
Jan 18, 2012, 01:07 PM IST'राज' बाबा रामदेवांवर नाराज, फेकली शाई
योगगुरु बाबा रामदेव यांच्यावर नवी दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत काळं टाकण्यात आलं. काळं टाकणा-याचा हेतू स्पष्ट झालेला नाही. काळं फेकणा-याला रामदेव यांच्या समर्थकांनी मारहाण केली.
Jan 14, 2012, 02:16 PM ISTगुड न्यूज : होम, कार लोन होणार स्वस्त
एक गुड न्यूज आहे. होम, कार लोन स्वस्त होण्याचे संकेत आहेत. खाद्य पदार्थांच्या महागाई निर्देशांक उणे ३.७४ एवढा विक्रमी खाली आल्याने रिझर्व्ह बँक व बँकांकडून व्यादरात एक टक्का कपात होण्याची शक्यता बँक व गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
Jan 6, 2012, 12:52 PM IST‘एक नंबरी’ सोन्यासाठी ‘हॉलमार्क’
सोने खरेदी-विक्री करताना आपली फसवणूक होण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्रा सरकारने ‘एक नंबरी‘ सोन्यासाठी ‘हॉलमार्क’ची सक्ती केली आहे. त्यामुळे सोन्यातील भेसळ रोखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.
Jan 5, 2012, 10:44 AM ISTसव्वा लाखांची बजाज RE - 60 'लाजवाब'
बजाजची RE - 60 या कारचा बोलबोला गेले अनेक दिवसांपासून सुरू होणार होता नॅनो कारच्या धर्तीवर बजाजने ही स्मॉल कार बाजारात आणली आहे. टाटांच्या नॅनोला टक्कर देण्यासाठी बजाजनं आता एक नवी कार प्रदर्शित केली आहे.
Jan 3, 2012, 03:11 PM ISTलोकपाल बिलावर राज्यसभेत घमासान
लोकपाल बिलावर आज राज्यसभेत घमासान चर्चा सुरू झाली आहे. लोकसभेतल्या नामुष्कीनंतर काँग्रेसचे जुळवा-जुळवीचे प्रयत्न सुरू आहेत. एसपी-बीएसपीच्या हातात सरकारची प्रतिष्ठा आहे. त्यामुळे लोकपाल बिलाचे काय होणार, याकडे लक्ष लागले आहे.
Dec 29, 2011, 11:23 AM IST