अंमली पदार्थाचे ‘पोस्ट’ कुरिअर
पोस्टाच्या कुरिअरचा वापर थेट अंमली पदार्थाच्या पार्सलसाठी करण्यात आला. त्यामुळे पोस्ट कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे. पोस्टाच्या कुरिअर माध्यमातून परदेशात अंमली पदार्थ पाठविण्यासाठी वापर केला गेल्याने चिंता व्यक्त होत आहे.
Dec 27, 2012, 12:05 PM ISTदिल्लीत जमावबंदी, सात मेट्रो स्टेशन बंद
देशाची राजधानी दिल्लीत इंडिया गेट परिसरात जोरदार निर्दशने सुरू असल्याने येथील सात सात मेट्रो स्टेशन बंद ठेवण्यात आली आहेत. इंडिया गेट परिसरात आंदोलनकर्त्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे.
Dec 23, 2012, 10:44 AM ISTगरिबीची नवी व्याख्या : ५ व्यक्तींसाठी महिन्याला ६०० रुपये पुरेसे!
पाच व्यक्तींचा सहभाग असलेल्या कुटुंबाला महिन्याला ६०० रुपये पुरेसे आहेत, असं वक्तव्य शिला दीक्षित यांनी केलंय.
Dec 18, 2012, 08:02 AM ISTसंसदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब
संसदेचे हिवाळी अधिवेशनाला सुरूवात गोंधळानेच झाली. वादग्रस्त `एफडीआय`च्या मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या खासदारांनी राज्यसभेत गोंधळ घातल्याने राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. तर तृणमुल काँग्रेसने लोकसभाध्यक्षा मीरा कुमार यांच्याकडे अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली आहे.
Nov 22, 2012, 01:05 PM IST‘स्टॉक गुरू’नं घातला तब्बल ५०० कोटींचा गंडा
५०० कोटींना फसवणाऱ्या एका जोडप्याला दिल्ली पोलिसांनी अटक केलीय. या जोडप्यानं एक बोगस कंपनी स्थापन करुन, पैसे दुप्पट करुन देण्याचं अमिष दाखवून साधारण दोन लाख लोकांना फसवलंय. हे जोडपं मूळचं नागपूरचं असल्याचं समजतंय.
Nov 13, 2012, 06:38 PM ISTनवी दिल्लीत चार विमानांची टक्कर टळली
नवी दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळावर आज सकाळी ७ वाजता चार विमानांची टक्कर होण्याची संभाव्य भीषण दुर्घटना सुदैवाने टळली.
Nov 8, 2012, 08:32 AM ISTपुणे बॉम्बस्फोटातील आणखी एकाला अटक
पुणे स्फोटात सहभागी असल्याच्या संशयावरुन हैदराबादमधून इंडियन मुजाहिद्दीनच्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
Oct 26, 2012, 10:17 PM ISTकोणत्याही चौकशीला सामोरे जाऊ - खुर्शीद
आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे प्रति आव्हान केंद्रीय कायदामंत्री सलमान खुर्शीद यांनी दिले आहे. इंडिया अगेस्ट करप्शनचे नेते अरविंद केजरीवाल यांनी खुर्शीद यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मात्र, खुर्शीद यांनी केलेला खुलासा योग्य नाही, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
Oct 14, 2012, 07:24 PM ISTत्यांना मुंबईत बॉम्बस्फोट करायचा होता..
ऑगस्टमध्ये पुण्यात झालेल्या बॉम्बस्फोटाचा छडा लागलाय. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं पुणे बॉम्बस्फोटातल्या तीन संशयितांना अटक केलीय.
Oct 11, 2012, 03:24 PM ISTराज ठाकरेंवर दिल्लीत गुन्हा दाखल
बिहारी नागरिकांविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाने राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत.
Sep 28, 2012, 08:51 AM ISTबाबा दिल्लीत; नवीन चेह-यांना संधी?
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींची १० जनपथवर भेट घेतली. त्यांच्यासह सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल हेदेखील त्यांच्यासोबत होते.
Sep 24, 2012, 04:30 PM ISTखाजवा डोकं... शोधा प्रश्न विचारणारे नेते!
कोळसा खाण घोटाळ्यावरून सलग सातव्या दिवशी संसदेचं कामकाज ठप्प झालय. मात्र केवळ हाच मुद्दा नाही तर यापूर्वी अशा बऱ्याच विषयांवर संसदेचं कामकाज तहकूब करावं लागलंय. २०११-२०१२ मध्ये संसदेचं कामकाज कितीतरी वेळा ठप्प झालं.
Aug 30, 2012, 11:22 PM IST‘पंतप्रधानांच्या राजीनाम्याबाबत मतभेद नाहीत’
कोळसा खाण घोटाळ्यावरून पंतप्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज सलग तिसऱ्या दिवशी विरोधकांनी गदारोळ कायम ठेवला. त्यामुळं सुरूवातीलाच दोन्ही सभागृहांचं कामकाज तहकूब करण्यात आलं.
Aug 23, 2012, 12:20 PM ISTपटेलांच्या ‘पाटीलकी’मुळे एअर इंडिया डब्यात!
केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल हेच एअर इंडियाला डबघाईत लोटण्यास कारणीभूत असल्याचा घणाघाती आरोप करण्यात आलाय. इंडियन एरलाईन्सचे माजी प्रमुख सुनील अरोरा यांनी हा गौप्यस्फोट केलाय.
Aug 17, 2012, 03:52 PM ISTबाबा उद्या जाहीर करणार रणनीती
काळ्या पैशांच्या मुद्द्यावर उपोषणाला बसलेल्या बाबा रामदेव यांनी आता आपण सोमवारी सकाळी रणनीती जाहीर करणार असल्याचं म्हटलंय. आज सकाळीही त्यांनी पंतप्रधानांना संध्याकाळपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता पण केंद्र सरकारपैकी कुणीही त्यावर कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती.
Aug 12, 2012, 09:10 PM IST