महागाईत दूध आणि पेट्रोलचा भडका
महागाईच्या भडक्यात आज पेट्रोल दरवाढीची भर पडण्याची शक्यता आहे. आज पेट्रोल दरवाढीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
Mar 31, 2012, 02:36 PM ISTपतंप्रधानांना भेटणार लष्करप्रमुख
लष्करप्रमुख जनरल व्हि के सिंग आज पंतप्रधान डॉ मनमोहनसिंग आणि संसक्षणमंत्री ए के अन्टोनी यांनी भेटण्याची शक्यता आहे. पतंप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांना भेटण्यासाठी लष्करप्रमुखांनी वेळ मागितला आहे.
Mar 30, 2012, 12:29 PM ISTअमेरिकेच्या इराण कारवाईवर 'ब्रिक्स’ची चिंता
अमेरिकेचा हस्तक्षेप वाढत आहे. त्यामुळे इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमावरून परिस्थिती अधिकाधिक चिघळत चालली असल्याबद्दल चिंता व्यक्त करून भारत, चीन, रशिया, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका (ब्रिक्स) या देशांनी, इराणविरुद्ध कोणत्याही लष्करी कारवाईचे भीषण परिणाम होतील, असा गंभीर इशारा दिला आहे.
Mar 30, 2012, 11:57 AM ISTबलवंतसिंग रोजानाच्या फाशीला स्थगिती
बंद आणि वाढता तणाव लक्षात घेऊन पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री बिअंतसिंग यांच्या हत्याकांडातील दोषी बब्बर खालसाचा दहशतवादी बलवंतसिंग रोजाना याच्या फाशीच्या शिक्षेला केंद्र सरकारने स्थगिती दिली आहे.
Mar 29, 2012, 10:36 AM ISTकेंद्रीय कर्मचाऱ्यांना ७ टक्के भत्ता
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही गुड न्यूज आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाईचा थोडासा दिलासा मिळाला आहे. कारण केंद्राने सात टक्के महागाईच्या भत्त्यात वाढ केली आहे. आता हा भत्ता ६५ टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे पगारात चांगलीच वाढ होणार आहे.
Mar 24, 2012, 10:41 AM ISTकेंद्राचे 10.67 हजार कोटींचे नुकसान
कॅगच्या अहवालात देशातला सर्वात मोठा घोटाळा उघड झाला आहे. कोळसा खाणींचा लिलाव न केल्यानं सरकारचे १० लाख ६७ हजार कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
Mar 22, 2012, 03:51 PM ISTकाँग्रेसचा पराभव स्थानिक नेत्यांमुळे - सोनिया
पाचपैकी चार राज्यांतील निवडणूक निकालांमध्ये काँग्रेस पक्षाला दारूण पराभव पत्करावा लागला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी बोलल्या, आम्हाला धोका नाही. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारवर (यूपीए) याचा कोणताही परिणाम होणार नाही. आम्हाला जी अपेक्षा होती त्याप्रमाणात जनतेचा पाठिंबा मिळालेला नाही. आम्ही पराभव स्वीकारला आहे.
Mar 7, 2012, 10:36 PM ISTकृपांबाबत काँग्रेसचे तोंडावर बोट
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी कॉंग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांच्या विरोधात सुरू असलेल्या कारवाईबद्दल कॉंग्रेसने कायदा आपले काम करेल, एवढीच प्रतिक्रिया देऊन तोंडावर बोट ठेवले आहे. राष्ट्रकुल स्पर्धा गैरव्यवहार प्रकरणी खासदार सुरेश कलमाडी यांच्याप्रमाणेच कृपाशंकर सिंह यांच्यावरही निलंबनाची कारवाई होईल काय, या प्रश्नावर मात्र कॉंग्रेसने बोलणे टाळले आहे.
Mar 3, 2012, 10:44 AM ISTदिल्लीमध्ये दोन आतंकवाद्यांना अटक
दिल्ली पोलिसांनी लष्क-ए-तैयबाच्या दोन आतंकवाद्यांना अटक केली आहे. हे आतंकवादी राजधानीमध्ये मोठा घातपात करण्यासाठी आले होते, अशी माहिती मिळाली आहे.
Feb 29, 2012, 01:28 PM ISTसंपाने केले १० हजार कोटींचे नुकसान
अनेक प्रलंबित मागण्यांसाठी देशभरातील प्रमुख कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपाला संमिश्र प्रतिसाद लाभला. या संपामुळे १० हजार कोटींचे नुकसान झाल्याचे पुढे आले आहे. तर संपादरम्यान, मुंबईतील सर्व राष्ट्रीय बँका जवळपास बंद होत्या. तर काही ठिकाणी दुपारपासून एटीएम मधील पैसे संपले होते. संपामुळे चेक क्लिअरिंगची यंत्रणा बंद असल्याने १0 कोटीहून अधिकचे व्यवहार ठप्प झाले होते.
Feb 29, 2012, 09:15 AM ISTदिल्लीत ओबीसींच्या आरक्षणात वाढ
दिल्ली सरकारने ओबीसींच्या आरक्षणात वाढ केली आहे. पूर्वी ओबीसींसाठी २१ टक्के आरक्षण होते. आता १२ टक्के वाढ केल्याने ते २७ टक्के झाले आहे. या आरक्षणाचा लाभ ओबीसी विद्यार्थ्यांना होणार आहे.
Feb 28, 2012, 08:05 AM ISTपेट्रोल, डिझेल पुन्हा भडकणार?
आंतरराष्ट्रीय स्तरावर पेट्रोल, डिझेलचे वाढलेल्या दरांच्या पार्श्वभूमीवर येत्या काही काळात पेट्रोल लिटरमागे चार तर डिझेलमध्ये दोन रुपयांनी पुन्हा दरवाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Feb 27, 2012, 06:05 PM ISTसोनिया गांधींची संपत्ती किती?
लोकसभा निवडणुकीच्या अर्जासोबत सोनियांनी आपल्याकडे १ कोटी ३८ लाख रुपयांची संपत्ती असल्याचे जाहीर केले होते. ही आकडेबारी २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतील आहे.
Feb 25, 2012, 05:01 PM ISTकिंगफिशरची २० उड्डाणं रद्द
किंगफिशर एअरलाईन्सचा खेळखंडोबा चौथ्या दिवशीही सुरूच आहे. आज किंगफिशरची २० उड्डाणं रद्द करण्यात आलीय. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय.
Feb 21, 2012, 11:25 AM ISTस्फोट : सीसीटीव्हीत कैद, इस्रायल पथक दाखल
दिल्लीतील इस्त्रायली वकिलातीमधील अधिकाऱ्याच्या गाडीत झालेल्या स्फोटाचे चित्रण सीसीटीव्ही कॅमेरात टिपले गेले आहे. या चित्रीकरणातून गुन्ह्याचे धागेदोरे सापडण्याची शक्यता आहे. दरम्यान, या स्फोटाची चौकशी करण्यासाठी इस्रायलच्या तपास पथकाचे पाच अधिकारी आज राजधानीत दाखल झाले आहेत.
Feb 14, 2012, 10:31 PM IST