नवरा

विद्या बालनचा नवरा तिच्यावर नाराज ?

बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनचा नवरा सिद्धार्थ रॉय कपूर तिच्यावर नाराज झाल्याचा चर्चा आहेत.

May 29, 2016, 07:28 PM IST

मोबाईल तपासल्याने पतीच्या बोटांवर वार

एका महिलेने स्वयंपाक घरातील सुरीने पतीच्या बोटांवर वार केले, पतीने मोबाईल तपासल्याने रागात तिने वार केले, ही घटना बंगळुरूची आहे. 

May 17, 2016, 06:52 PM IST

पसंत आहे मुलगा...लग्नापूर्वी मुली विचारतात हे प्रश्न?

मुली आपला भावी जोडीदार कसा आहे, हे जाणून घेतात. लग्नाआधी त्याला भेटतात आणि काही प्रश्न विचारतात. त्यानंतर लग्नाचा विचार केला जातो.

Apr 15, 2016, 08:04 PM IST

परदेशी लग्नात नवरी नाचते 'लंडन ठुमकता'

ख्रिश्चन पद्धतीने लग्न केल्यावर परदेशात कोणत्या गाण्यावर डान्स करतील, एक तर परदेशी म्युझिकवर बॉल डान्स करतील, पण ब्रिटनमधील एक लग्नात नवरी चक्क बॉलीवूडच्या एका गाण्यावर नाचली.

Mar 14, 2016, 06:03 PM IST

नवऱ्याच्या या गोष्टी बायकोला अजिबात आवडत नाहीत

पत्नीला नेमक्या आपल्या वागण्या बोलण्यातलं काय आवडत नाही.

Jan 20, 2016, 05:21 PM IST

२९ तास घरात डांबून पतीवर पत्नीचा रेप

दक्षिण कोरियात पत्नीवर पतीवर जबरदस्तीने रेप करण्याचा खटला पुढे आलाय. ४० वर्षीय महिलेने पतीला २९ तास घरात डांबून ठेवले आणि पतीवर जबरदस्तीने सेक्स केला. याप्रकरणी या महिलेवर आरोप ठेवण्यात आलाय की, २९ तास घरात बंद करुन पतीला ठेवले आणि सेक्स करण्यासाठी जबरदस्ती केली.

Oct 28, 2015, 05:30 PM IST

आपल्या पार्टनरला हे पाच प्रश्न विचारा

लग्न...विवाह... आयुष्यातील खूप महत्त्वाची आणि मोठी घटना. यानंतर दोघांचंही आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. विवाहानंतर जबाबदाऱ्या येतात... आपल्या स्वातंत्र्यावर गदा येते. पण लग्न ठरल्यावर आपल्याकडे जो वेळ असतो त्यात काही प्रश्न आपल्या पार्टनरला प्रत्येकानं विचारायला हवे... त्याचा फायदा तुमच्या पुढील आयुष्यासाठी होतो.

Oct 21, 2015, 08:38 PM IST

लग्नानंतर लगेच चुकूनही या गोष्टी करू नका...

असे अनेक जोडपे आहेत ज्यांचं लग्नानंतर लगेच पटत नाही आणि नात्यात कटूता निर्माण होते. पहिले त्यांच्यात खूप चांगली मैत्री आणि विश्वास असतो, पण लग्नानंतर असं का होतं? जाणून घ्या अशाच काही गोष्टी ज्या लग्नानंतर लगेच करू नये, त्यामुळं आपलं नातं सांभाळायला मदत होईल.

Oct 8, 2015, 11:09 AM IST

उल्हासनगर येथे चारित्र्याच्या संशयावरुन पतीने केला पत्नीचा खून

चारित्र्याच्या संशयावरुन पतीने आपल्या पत्नीचा खून केला. त्यानंतर त्याने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, घटनास्थळी तात्काळ पोलीस पोहोचल्याने पतीला वाचविण्यात यश आले.

Sep 18, 2015, 08:58 AM IST

४ कोटींची लॉटरी लागली आणि बायकोला दिला घटस्फोट

जगात दररोज काय काय ऐकायला मिळेल, त्याचा नेम नाही. आता नविनच गोष्ट ऐकायला मिळतेय. चीनमध्ये एका व्यक्तीला लॉटरी लागली आणि त्याने बायकोलाय घटस्फोट दिलाय.

Sep 15, 2015, 05:06 PM IST

घरगुती काम टाळण्यासाठी पुरुष हे देतात कारणं

घरात काम करायचं म्हटलं तर अधिकाधिक पुरुष पळून जातात. पत्नीनं काही काम सांगितलं तर लगेच नवऱ्यांचा चेहरा उतरतो. 

Sep 1, 2015, 02:10 PM IST

सलग सातव्या मुलीला जन्म दिल्याने पत्नीची हत्या

आपल्या पत्नीने सलग सातव्या मुलीला जन्म दिला, म्हणून नवऱ्याने पत्नीची क्रूरपणे हत्या केली आहे. या प्रकऱणी सासू-सासऱ्यासह पतीला अटक करण्यात आली आहे.

Nov 27, 2014, 02:25 PM IST

शिल्पा शेट्टीचा नवरा सट्टेबाजीत? पासपोर्ट जप्त

राजस्थान रॉयल्सचा मालक राज कुंद्राच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. राज कुंद्रा स्वतः सट्टेबाजी करत असल्याची पोलीस सूत्रांची माहिती आहे.

Jun 6, 2013, 12:50 PM IST

पत्नीला पोटगी न मिळ्ल्यास जेलची हवा

न्यायालयाने ठरवून दिलेली पोटगीची रक्कम देण्यास नकार देणाऱ्या अथवा ही रक्कम देण्यास अपयशी ठरणाऱ्या पतीला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने आज दिला.

Apr 10, 2013, 12:53 PM IST

६० वर्षाचा भामटा, झाला ५ बायकांचा नवरा

पाच वेळा बोहल्यावर चढून पाच महिलांना फसविणार्‍या बिपीन कारखानीस (६०) या भामट्याला जे. जे. मार्ग पोलिसांनी गुजरातमधून अटक केली.

Oct 17, 2012, 12:29 PM IST