नवरा

VIDEO: नवऱ्याला मारहाण करणाऱ्यांची पत्नीने केली धुलाई

तुम्ही सावित्री - सत्यवानाची कथा ऐकली असलेच. सावित्री आपल्या शक्तीच्या जोरावर सत्यवानाचे प्राण यमराजकडून पुन्हा मिळवते. आता असाच काहीसा प्रकार पहायला मिळाला आहे.

Feb 22, 2018, 03:29 PM IST

पत्नी आणि लेकीकडून प्राचार्याची हत्या

या प्रकरणी प्राचार्य वानखेडे यांच्या पत्नी अनिता वानखेडे आणि मुलगी सायली वानखेडे यांना अटक करण्यात आली.  

Nov 4, 2017, 03:26 PM IST

वाढदिवशी केकमधून पत्नीला विष देण्याचा प्रयत्न, पती फरार

ही घटना नागपुरातील वांजरा ले आऊट परिसरात घडली, या घटनेनंतर पतीने पलायन केले आहे.

Jul 24, 2017, 11:46 AM IST

नवऱ्याने हा फोटो पाहून बायकोला सोडचिठ्ठीच दिली

पतीने पत्नीचा हा फोटो पाहिला आणि थेट तिला सोडचिठ्ठी दिली. फारकत देण्याचं कारण तुम्हाला या फोटोत दिसेल.

Jul 23, 2017, 04:06 PM IST

पत्नीसोबत मॉलमध्ये कंटाळणाऱ्या 'बिचाऱ्या' नवऱ्याला दिलासा

पत्नीसोबत शॉपिंगला कंटाळणाऱ्या नवऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण महिलांची मॉलमध्ये तासनतास शॉपिंग सुरू असते.

Jul 15, 2017, 02:30 PM IST

हँडसम नसल्यामुळे नवविवाहितेकडून पतीचा खून

नवरा दिसायला हँडसम नसल्यामुळे पत्नीनं त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार तामीळनाडूच्या कडलोरमध्ये घडला आहे. 

Apr 11, 2017, 06:33 PM IST

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या, विरारमधला धक्कादायक प्रकार

विरारमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. 

Feb 19, 2017, 08:59 PM IST

नवरा पॉर्नच्या नादी लागल्यामुळे पत्नीची सुप्रीम कोर्टात तक्रार

नवरा सतत पॉर्न साईट बघत असल्यामुळे बायकोनं थेट सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आहे.

Feb 16, 2017, 08:06 PM IST

हत्या करून पळणाऱ्या पतीचा अपघातात मृत्यू

पोटगीच्या वादातून पत्नीची हत्या करून पळून जाणाऱ्या पतीचा अपघातात मृत्यू झाला आहे.  औरंगाबादच्या वक्रतुंड कॉम्पेलक्स ही घटना घडली. मनोज गुरूले यांने अश्विनी गुरूलेचा खून केल्यानंतर, या पतीने कारने पळ काढला.

Nov 12, 2016, 05:41 PM IST

नवरात्र उत्सवात १६ वर्षानंतर आला हा विशेष योग

अश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदेपासून नवरात्रची सुरुवात होते. यावर्षी 1 ऑक्टोबरपासून नवरात्र सुरु होणार आहे. यावर्षी नवरात्रच्या वर्षी विषेश योग जुळून आला आहे.

Sep 27, 2016, 08:32 AM IST

नवऱ्याला टक्कल पडल्यावरून चिडवलं तर....

पुरूषांमध्ये टक्कल पडण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे, मात्र अशा टक्कल पडलेल्या माणसाच्या बायकोने तिच्या नवऱ्याला टकलावरून चिडवलं आणि मग उभं राहिलं एक वेगळंच रामायण.

Aug 31, 2016, 06:06 PM IST

सनी लिओनच्या नवऱ्याने 'त्या' प्रश्नाचं उत्तर टाळलं

सनी लिओनची चांगलीच चलती आहे. सनी मीडियाशी बोलताना कधी फसली नाही, उलट सनीची फिरकी घेणारेच अडचणीत येतात, सनी भारतीय मीडियासमोर बोलताना कधी अडखळतही नाही. मात्र सनीला असा काही प्रश्न विचारला गेला की थेट सनीच्या नवऱ्यानेच हस्तक्षेप करत वेळ मारून नेली.

Jul 12, 2016, 08:24 PM IST

गर्लफ्रेंडचा नवरा अचानक घरी आला, लपण्यासाठी लटकला आठव्या मजल्यावर

गर्लफ्रेंडचा नवरा घरी आल्यामुळे बॉयफ्रेंडची चांगलीच पळापळ झाली आहे.

Jul 4, 2016, 03:11 PM IST