नरेंद्र मोदी

मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना वार्षिक पगाराची घोषणा होणार?

कृषी पॅकेजची घोषणा केली तर सरकारी तिजोरीवर खर्चाचं ओझं ७० हजार ते १ लाख करोड रुपयांपर्यंत वाढू शकतं

Feb 1, 2019, 09:11 AM IST

BUDGET 2019 : अर्थसंकल्पापूर्वी पीयूष गोयल यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाकडे देशाचे लक्ष

Feb 1, 2019, 08:35 AM IST

बजेट २०१९ : लाल सुटकेस आणि अर्थसंकल्पाचा १५९ वर्षांचा इतिहास

भारतात अनेक अर्थमंत्र्यांना संसदेत सादर करण्याची संधी मिळालीय. आत्तापर्यंत हा बहुमान कुणाकुणाला मिळाला त्यावर एक नजर टाकुयात... 

Jan 31, 2019, 09:43 AM IST

मोदी सरकारच्या शेवटच्या 'अर्थसंकल्पीय' अधिवेशनाला आजपासून सुरुवात

मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या कारकीर्दीतील राष्ट्रपतींचं हे सहावं अभिभाषण असेल

Jan 31, 2019, 08:55 AM IST
Gujrat Surat PM Narendra Modi On Advantages Of Demonetization PT1M11S

नोटाबंदीमुळे गरिबांना आणि तरुणांना फायदा झाला- नरेंद्र मोदी

नोटाबंदीमुळे गरिबांना आणि तरुणांना फायदा झाला- नरेंद्र मोदी

Jan 30, 2019, 10:55 PM IST

मोदींच्या बायोपिकची स्टारकास्ट जाहीर, चित्रपटात 'या' कलाकारांची वर्णी

या भूमिकेवर सर्वांचच विशेष लक्ष असणार आहे.  

Jan 30, 2019, 11:53 AM IST

मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा ऑनलाईन लिलाव सुरू, इथे लावा बोली...

राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयात दाखल होऊनही तुम्ही बोली लावू शकता

Jan 29, 2019, 12:16 PM IST

गडकरींनी मोदींना आरसा दाखवला - असदुद्दीन ओवैसी

नितीन गडकरींचं वक्तव्य समोर आल्यानंतर त्याचा अर्थ प्रत्येकानं आपापल्या परीनं काढायला सुरुवात केलीय

Jan 28, 2019, 08:59 AM IST

डाव्यांकडून केरळच्या संस्कृतीचा अनादर, मोदींनी 'शबरीमाला'वरच मौन सोडलं

शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्यावरून सुरू असलेल्या वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पहिल्यांदाच मौन सोडलं.

Jan 27, 2019, 09:35 PM IST

Budget 2019 : सरकारी विमा कंपन्यांना मिळणार चार हजार कोटी ?

 प्रत्येक सरकारी विमा कंपनीला समान विभागणीत रक्कम दिली जाण्याची शक्यता आहे.

Jan 27, 2019, 03:40 PM IST

'मोदी स्वत: महालात राहतात, आईला मात्र दहा बाय दहाच्या खोलीत ठेवलेय'

नरेंद्र मोदी आपल्या आईची व्यवस्थित देखभाल करत नाही.

Jan 25, 2019, 05:31 PM IST

'कलामसॅट'च्या माध्यमातून 'मिसाईल मॅन'ला आदरांजली

इस्त्रोच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या 'कलामसॅट'चे श्रीहरीकोटामधून यशस्वी उड्डाण

Jan 25, 2019, 09:33 AM IST

सरकार अंतरिम नव्हे तर पूर्ण अर्थसंकल्प मांडण्याच्या तयारीत, काँग्रेसचा आक्षेप

केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकारकडून पुढील संपूर्ण आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प येत्या १ फेब्रुवारीला लोकसभेत सादर केला जाऊ शकतो

Jan 25, 2019, 08:52 AM IST