वन नेशन वन कार्ड... जाणून घ्या कसा कराल या कार्डाचा वापर
या कार्डाद्वारे मेट्रो, बस, उपनगरी रेल्वे, टोल, पार्किंग, मॉलमध्ये खरेदी अशा कोणत्याही स्वरूपाचे पैसे भरता येऊ शकतात
Mar 5, 2019, 11:00 AM ISTट्रम्प सरकारचा भारताला जोरदार झटका, व्यापारातली सूट रद्द
भारत केवळ उदाहरणादाखल... अमेरिकेचा इतर राष्ट्रांनाही इशारा
Mar 5, 2019, 10:12 AM IST'वायुसेनेकडे पाकिस्तान हल्ल्याचा पुरावे मागणारे देशद्रोही'
'पुलवामा हल्ल्याचं प्रत्यूत्तर म्हणून भारतानं पाकिस्तानातल्या दहशतवादी अड्ड्यांवर निशाणा साधला'
Mar 4, 2019, 04:42 PM ISTपुलवामा हल्ल्यानंतर दोन आठवड्यांनी पुतिन यांनी केला नरेंद्र मोदींना फोन
पुतिन यांनी पुलवामा येथे हल्ला आणि शहीद जवानांबद्दल संवेदनाही व्यक्त केल्या
Mar 1, 2019, 09:56 AM ISTपाक-भारत तणाव तर भाजप - काँग्रेसचे कुरघोडीचे राजकारण
भारत आणि पाकिस्तानातल्या तणावामुळे अवघा देश चिंताग्रस्त असताना, भाजप आणि काँग्रेसचं मात्र कुरघोडीचं राजकारण सुरू आहे.
Feb 28, 2019, 09:51 PM ISTमोदींना प्रश्न विचारणं स्वराला पडलं महागात
परखड मतं मांडणारी स्वरा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर
Feb 28, 2019, 01:39 PM ISTभाजप 'महासंवाद' कार्यक्रमात मोदींकडून जवानांचं कौतुक
'संपूर्ण देश एक आहे आणि आपल्या जवानांसोबत उभा आहे'
Feb 28, 2019, 12:52 PM ISTभारत-पाकिस्तान तणाव : सर्वपक्षीय बैठकीला मोदी का नव्हते? - राहुल गांधी
भारत-पाकिस्तान तणावपूर्ण परिस्थितीत सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी का नव्हते, असा थेट सवाल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी विचारला आहे.
Feb 27, 2019, 08:47 PM ISTराजस्थान | एअर स्ट्राईकनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रॅली
राजस्थान | एअर स्ट्राईकनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रॅली
Feb 26, 2019, 06:55 PM ISTIndia Strikes Back : पुलवामा हल्ल्यानंतर २४ तासांतच मोदींनी घेतला होता मोठ्या कारवाईचा निर्णय
बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही.
Feb 26, 2019, 11:48 AM ISTमोदी सरकार, काँग्रेसला धडा शिकवा; वंचिताना ही शेवटची संधी आहे - ओवेसी
पुलवामा दहशतवादी हल्ल्याला पाकिस्तानच जबाबदार आहे. मसूद अजहर मौलाना नाही, तर तो सैतान आहे, असा हल्लाबोल ओवेसी यांनी केला.
Feb 23, 2019, 10:17 PM ISTमोदींचे पाकिस्तानला खडेबोल, सौदी अरेबिया राजपुत्राचे मौन
सौदी अरेबिया राजपूत्र मोहम्मद बिन सलमान भारतात नेमके कशासाठी आले होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Feb 20, 2019, 05:51 PM ISTनवी दिल्ली । युतीच्या घोषणेनंतर मोदींचे ट्विट, युती महाराष्ट्राच्या हितासाठी
युतीच्या घोषणेनंतर मोदींचे ट्विट, युती यापुढे महाराष्ट्राच्या हितासाठी झटणार
Feb 19, 2019, 11:15 PM ISTमुंबई । ज्याचे आमदार जास्त त्याचाच मुख्यमंत्री - चंद्रकांत पाटील
शिवसेना - भाजप युतीची घोषणा झाली. विरोधकांकडून युतीची खिल्ली उडविण्यात येत आहे. तर शिवसेना आणि भाजपमधील काही लोक नाराज असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत धूसफूस अद्याप दिसून येत आहे. अशावेळी भाजपकडून युतीची घोषणा झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ज्याचा एक आमदार जास्त त्याचा पुढील मुख्यमंत्री असेल, असे स्पष्टीकरण ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'झी मीडिया'शी बोलताना दिले.
Feb 19, 2019, 09:25 PM IST