देशाच्या विकासासाठी नुसत्या पुरोगामीपणापेक्षा करारी नेतृत्त्वाची अधिक गरज- जेटली
महाआघाडीचे नेतृत्त्व कामाचे नाही.
Jan 15, 2019, 08:00 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिला फिलिप कोटलर पुरस्कार
उत्कृष्ट नेतृत्व प्रदान करण्यासाठी सन्मान
Jan 15, 2019, 12:12 PM ISTउत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढणार
उत्तर प्रदेशमध्ये आगामी लोकसभा निवडणुकांसाठी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने एकत्र येत निवडणूका लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
Jan 13, 2019, 10:18 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा आज दिल्लीत समारोप होतो आहे.
Jan 12, 2019, 01:42 PM IST२०१९ ची निवडणूक म्हणजे पानिपतची लढाई, हरलो तर देश मागे जाईल- अमित शहा
२०१९ ची निवडणूकही एकप्रकारे पानिपतची लढाई आहे.
Jan 11, 2019, 05:05 PM ISTमोदींना धड इंग्रजी बोलता येत नाही- ममता बॅनर्जी
इंग्रजी बोलायचे असल्यास त्यांना टेलीप्रॉम्टरची गरज लागते.
Jan 11, 2019, 02:51 PM ISTवाराणसीतून नरेंद्र मोदींविरोधात हार्दिक पटेलला उमेदवारी?
गुजरातमध्ये पाटीदार समाजाच्या आंदोलनामुळे देशभरात चर्चेत आलेला तरुण नेता हार्दिक पटेल याला आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
Jan 11, 2019, 11:59 AM ISTनवी दिल्ली । आलोक वर्मांची सीबीआयच्या संचालकपदावरून हकालपट्टी
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक आलोक वर्मा यांना पदावरून हटवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या निवड समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या समितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, न्यायमूर्ती ए.के. सिकरी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे यांचा समावेश होता. मल्लिकार्जून खरगे यांनी आलोक वर्मा यांना संचालकपदावरून हटवण्यास नकार दर्शविला. त्यामुळे २ विरुद्ध १ अशा फरकाने निवड समितीचा निर्णय झाला.
Jan 10, 2019, 10:15 PM ISTआलोक वर्मांची सीबीआयच्या संचालकपदावरून उचलबांगडी; मोदींच्या घरी झालेल्या बैठकीत निर्णय
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अवघ्या दोन दिवसांत सरकारने वर्मांना घरी पाठवले
Jan 10, 2019, 08:18 PM ISTयुती गेली खड्ड्यात, आधी शेतकऱ्यांचे हित पाहा : उद्धव ठाकरे
शिवसेना - भाजप युतीवर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. यावेळी भाजपवर टीका केली. युती गेली खड्ड्यात, असे सांगत जोरदार टोलेबाजी केली.
Jan 9, 2019, 09:12 PM ISTअंतरिम अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला, प्राप्तिकरात सवलत?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे.
Jan 9, 2019, 04:21 PM IST