राफेल विमान : मोदी यांनी देशाची डिफेन्स सिस्टीम कमकुवत केली - आंबेडकर
राफेल प्रश्नावर भाजप आणि काँग्रेसची दुटप्पी भूमिका आहे.
Jan 5, 2019, 06:38 PM IST'वायुदल- संरक्षण खात्याचा राफेल खरेदीला आक्षेप नव्हता, असं संरक्षण मंत्र्यांनी सांगावं'
राफेल मुद्द्यावर राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी सरकारला राफेल व्यवहार प्रकरणी काही प्रश्न विचारलेत
Jan 4, 2019, 01:32 PM ISTखोटं प्रतिज्ञापत्र देणाऱ्या मोदी सरकारला बरखास्त करा - काँग्रेसची मागणी
सर्व यंत्रणा या रबर स्टँप झाल्याचा आरोप काँग्रेसने केलाय
Jan 4, 2019, 12:20 PM ISTनवी दिल्ली । राहुल गांधी यांची पत्रकार परिषद, मोदींवर हल्लाबोल
राफेल विमान खरेदीवरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. त्यांनी काही प्रश्नही उपस्थित केले.
Jan 2, 2019, 10:10 PM ISTराहुल गांधी यांची 'ही' मागणी लोकसभा अध्यक्षांनी फेटाळली
लोकसभेत मोदी सरकावर काँग्रेसने जोरदार हल्लाबोल केला आहे. राफेल विमान खरेदीवरुन काँग्रेसने रान उठवले आहे.
Jan 2, 2019, 04:29 PM ISTघर खरेदी करताय... मोदी सरकारकडून 'न्यू ईअर गिफ्ट'!
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली घोषणा
Jan 2, 2019, 04:18 PM ISTपंतप्रधान मोदी आणि संघातला दुरावा वाढतोय
राम मंदिरावरुन संघ, साधू संत आणि भाजपचे मित्र पक्ष यांनी आक्रमक भूमिका घेतली असताना मोदी सरकारकडून मात्र या मुद्द्यावर थंड प्रतिसाद मिळतोय
Jan 2, 2019, 03:00 PM ISTव्हिडिओ | पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून विरोधकांवर जोरदार सर्जिकल स्ट्राइक
व्हिडिओ | पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून विरोधकांवर जोरदार सर्जिकल स्ट्राइक
PM Modi On Congress Party And Tripple Talaq
नवी दिल्ली । मोदी मुलाखतीत अहंकार दिसला - काँग्रेस
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी 'एएनआय' वृत्तसंस्थेने घेतलेली मोदी यांची दीर्घ मुलाखत मंगळवारी संध्याकाळी ट्विटरच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आली. या मुलाखतीमध्ये नरेंद्र मोदी यांनी राम मंदिरापासून ते नोटाबंदीपर्यंतच्या सर्व मुद्द्यांवर सविस्तरपणे मते मांडली आहेत. मात्र, काँग्रेसने यावर जोरदार टीका केली. डोंगर खोदला सापडला उंदीर, अशी टीका काँग्रेसने मोदींवर केली. मी पणाचा अहंकार त्यांच्या मुलाखतीतून दिसून आला, असा आरोप काँग्रेसने केलाय.
Jan 1, 2019, 10:35 PM IST... आणि नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंचे नाव घेणे टाळले
... आणि नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंचे नाव घेणे टाळले
Jan 1, 2019, 09:15 PM ISTआगामी निवडणुकीत जनताच निर्णायक असणार, मोदींचे सूचक विधान
गेल्या साडेचार वर्षांत कोणत्याही मुद्द्यावर महाआघाडीतील नेते एकसुरात बोलले नाहीत.
Jan 1, 2019, 08:05 PM ISTराम मंदिरासाठी अध्यादेश नाही, निर्णय न्यायालयीन लढाईनंतरच- मोदी
नोटाबंदी, पाकिस्तान, सर्जिकल स्ट्राईक, राफेल व्यवहाराच्या मुद्द्यावर मोदींचे सविस्तर भाष्य.
Jan 1, 2019, 05:27 PM ISTमोदींच्या कार्यक्रमावेळी काळे कपडे, सॉक्स, स्वेटर आणि बॅगवर बंदी!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावित झारखंड दौऱ्यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि प्रशासनातील कर्मचाऱ्यांकडून आंदोलन होण्याच्या पार्श्वभूमीवर झारखंडमधील राज्य सरकारने अजब निर्णय घेतला.
Jan 1, 2019, 04:45 PM IST२०१९ मधील नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या पुढील आव्हानं
नवीन वर्षातील आव्हानं
Jan 1, 2019, 11:50 AM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका साकारण्यासाठी 'या' अभिनेत्याची वर्णी
लवकरच बायोपिकमधून उलगडणार 'नमो'...
Dec 30, 2018, 12:26 PM IST