नक्षल

नक्षलवाद्यांशी दोन हात करणार पहिली महिला 'कोब्रा' कमांडो टीम

 आता बातमी स्त्रीशक्तीची प्रचिती देणारी. नक्षलग्रस्त भागांमध्ये आता महिला कोब्रा कमांडोंची पथकं (Squad of female  CoBRA commandos) तैनात केली जाणार आहेत. 

Feb 6, 2021, 08:11 PM IST

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गडचिरोलीत नक्षलींकडून जाळपोळ

प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) पूर्वसंध्येला नक्षल्यांनी (Naxals) डोकं वर काढले आहे. 

Jan 26, 2021, 11:41 AM IST

जांभूळखेडा स्फोटचा सूत्रधार, नक्षल नेता दिनकरला पत्नीसह अटक

जहाल नक्षल नेता दिनकर पत्नी सुनंदा कोरेटीसह गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. 

Mar 5, 2020, 12:19 PM IST
  Naxalite attack dinkar arrested at Gadchiroli PT2M29S

गडचिरोली । जहाल नक्षलवादी दिनकरला अखेर बेड्या

गडचिरोलीत जहाल नक्षलवादी दिनकरला अखेर बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यावर १०८ गुन्हे दाखल आहेत.

Mar 5, 2020, 11:30 AM IST

एल्गार, कोरेगाव भीमा खटल्यातील आरोपींचे नक्षलवाद्यांशी संबंध, पुणे पोलीस दाव्यावर ठाम

 'एल्गार, कोरेगाव भीमा खटल्यातील आरोपींचे नक्षलवाद्यांशी संबंध'

Feb 7, 2020, 10:04 PM IST

गडचिरोलीत पोलिसांना मोठे यश, पाच जहाल नक्षलींचे आत्मसमर्थन

गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांपुढे पाच जहाल नक्षल्यांचे आव्हान होते.  

Dec 31, 2019, 09:01 PM IST

नक्षल चळवळीची प्रमुख महिला नर्मदाक्काला पोलीस कोठडी

नक्षल चळवळीतील सदस्य नर्मदाक्का हिला गडचिरोली न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Jun 13, 2019, 10:31 PM IST

#GadchiroliNaxalAttack भ्याड हल्ल्यानंतर कलाविश्व संतापाने पेटून उठतं तेव्हा

शहिदांच्या कुटुंबीयांसोबत आम्ही कायमच आहोत

May 2, 2019, 09:43 AM IST

गडचिरोलीत नक्षलवादी दहशत, दिवसभरात पाच घटना

गडचिरोलीत दिवसभरात पाच हल्ले नक्षलवाद्यांनी घडवून आणले. 

Apr 11, 2019, 10:13 PM IST

नक्षलवादी तर क्रांतीकारी, राज बब्बर यांचं वादग्रस्त वक्तव्य

नक्षलवादी हे क्रांतीकारी असून त्यांना रोखणं कठीण

Nov 4, 2018, 09:57 PM IST

परमवीर सिंग यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल

राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) परमवीर सिंग अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण..

Sep 4, 2018, 10:40 PM IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर?

पंतप्रधान नरेंद्र मोदीच नव्हे तर राज्याचे मुख्यमंत्री देखील नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर होते.

Aug 29, 2018, 10:49 PM IST

नक्षलवाद्यांचा धुमाकूळ, दोन ट्रक जाळल्याने दहशत निर्माण

 गट्टा येथे नक्षलवाद्यांनी दोन ट्रक जाळून चालकाला मारहाण केल्याची घटना घडल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. 

May 8, 2018, 10:49 AM IST

गडचिरोलीतल्या नक्षलविरोधी कारवाईनंतर गट्टेपलीतले ८ ग्रामस्थ गायब

गडचिरोली पोलिसांनी २२ एप्रिलला भामरागड तालुक्यातील बोरिया जंगलात देशातील सर्वात मोठे नक्षलविरोधी अभियान राबवले.

May 6, 2018, 11:33 PM IST