देशातील ११ राज्यांमध्ये २० ऑगस्टपासून पावसाचा इशारा
सोमवारी देशाच्या अनेक भागात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले.
Aug 18, 2020, 04:43 PM ISTदेशातील कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी एक तृतीयांश रुग्ण एकट्या महाराष्ट्रात
देशात कोरोनाचे वाढते रुग्ण चिंतेचा विषय
May 13, 2020, 10:58 AM ISTदेशातील 216 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही - आरोग्य मंत्रालय
गेल्या 24 तासात कोरोनाचे 3390 नवीन रुग्ण वाढले
May 8, 2020, 04:52 PM ISTदेशातील महत्त्वाची रेल्वे स्थानके बॉम्बने उडवण्याची धमकी
पोलिसांकडून हायअलर्ट जारी
Oct 2, 2018, 12:59 PM ISTद्वारका येथे देशातील पहिली सागरी पोलीस प्रशिक्षण संस्था उघडणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्वारका येथे बेंट आणि ओखा पूलाची कोनशिला रचली.
Oct 7, 2017, 03:41 PM ISTदेशातील टॉप १० वकील आणि त्यांची फी
आंतरराष्ट्रीय कोर्टात सोमवारी कुलभूषण जाधव प्रकरणात सुनावणी सुरु झाली. भारत सरकारकडून वरिष्ठ वकील हरीश साळवे केस लढत आहेत. साळवे हे देशातील टॉप १० वकिलांमध्ये आहेत. आज आम्ही तुम्हाला देशातील टॉप १० वकिलांची माहिती देणार आहोत.
May 19, 2017, 04:55 PM ISTभारत-पाकिस्तान सीमेवर उभारला सर्वात उंच तिरंगा
भारत-पाकिस्तान अटारी बॉर्डरवर रविवारी ३६० फुटाचा उंच झेंडा फडकवण्यात आला. हा देशातील सर्वात उंच झेंडा असल्याचं बोललं जातंय. हा तिरंगा १२० फूट लांब आणि ८० फूट रुंद आहे. हा झेंडा उभारण्यासाठी ३.५० कोटींचा खर्च आला आहे.
Mar 6, 2017, 12:16 PM ISTदेशातील सर्वात मोठा ९ किलोमीटर लांबीचा बोगदा
जम्मूतील उधमपूर जिल्ह्यात देशातील सर्वात मोठा ९ किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्यात आला आहे. या बोगद्यामुळे जम्मू-श्रीनगर यांच्यातील अंतर ३२ किमीने कमी होणार आहे.
Feb 12, 2017, 12:38 PM ISTदेशातील सर्वात युवा खासदाराचा साखरपुडा
देशातील सर्वात युवा खासदार आणि इंडियन नॅशनल लोकदल पक्षाचे नेता नेता दुष्यंत चौटाला यांचा मंगळवारी मेघना अहलावत हिच्यासोबत साखरपुडा झाला. गुडगावमधील एका हॉटेलमध्ये हा कार्यक्रम झाला.
Jan 4, 2017, 01:52 PM IST'भारत आपल्या देशातील नोकऱ्या हिसकावत आहे'
अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असलेले डोनाल्ड ट्रंप यांनी पुन्हा एकदा भारतावर टीका केली आहे. ट्रंप यांनी म्हटलं की भारत अमेरिकेतील लोकांच्या नोकऱ्या हिसकावत आहेत. जर मी राष्ट्रपती झालो तर या नोकऱ्या परत आणेल.
Feb 29, 2016, 08:07 PM ISTदेश सोडून जावेसे वाटते आमिर खानच्या घाबरलेल्या पत्नीला
देश सोडून जावेसे वाटते आमिर खानच्या घाबरलेल्या पत्नीला
Nov 24, 2015, 11:40 AM ISTदेश सोडून जावेसे वाटते आमिर खानच्या घाबरलेल्या पत्नीला
सुप्रसिद्ध अभिनेता आमिर खान याने 'पुरस्कार वापसी'चे समर्थन करून देशातील 'असुरक्षित' वातावरणावर चिंता व्यक्त केली. मुलांच्या सुरक्षेसंदर्भात चिंतीत असलेली त्यांची पत्नी देश सोडून दुसऱ्या देशात जाण्याची इच्छा व्यक्त करत असल्याचे आमिरने सांगितले.
Nov 23, 2015, 09:30 PM IST