मराठवाडा पुन्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 16, 2017, 11:47 AM IST'शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा'... परभणीची नवी ओळख?
जगात जर्मनी आणि भारतात परभणी असा लौकिक मिळवलेल्या परभणीची आता 'शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा' अशी नवी ओळख बनू लागलीय. पावसानं पाठ फिरवल्यानं खरीपाचा हंगाम हातचा निघून जाण्याची भीती आहे. जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट पसरलंय.
Aug 16, 2017, 11:11 AM ISTमराठवाड्यावर पुन्हा दुष्काळाचं सावट
Aug 11, 2017, 03:41 PM ISTमराठवाडा पुन्हा दुष्काळाच्या छायेत, ४८ दिवसांपासून पावसाची दडी
मराठवाडा पुन्हा दुष्काळाच्या छायेत आहे. ४८ दिवसांपासून पावसानं दडी मारल्याने दुष्काळाचे संकट ओढवले आहे.
Aug 11, 2017, 01:03 PM ISTपावसाने दडी मारल्याने शेतकऱ्याची आत्महत्या
भंडारा जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याचा मार्गावर आहे.
Aug 7, 2017, 08:23 PM ISTनदीजोड प्रकल्पातून सरकार मिटवणार मराठवाड्याचा दुष्काळ
मराठवाड्याचा दुष्काळ मिटवण्यासाठी राज्य सरकारने एक पाऊल पुढे टाकलंय.
Jul 19, 2017, 08:57 PM IST...या दुष्काळी गावात दिसतोय फ्लेमिंगो, स्पून बिलचाही विहार
...या दुष्काळी गावात दिसतोय फ्लेमिंगो, स्पून बिलचाही विहार
Jul 14, 2017, 09:06 PM IST...या दुष्काळी गावात दिसतोय फ्लेमिंगो, स्पून बिलचाही विहार
पाणी टंचाईसाठी देशभरात प्रसिद्ध असलेल्या मनमाडच्या वागदर्डी धरणात चक्क फ्लेमिंगोंचं आगमन झालंय. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून फ्लेमिंगोंचा मनमाडमध्ये विहार आहे. त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केलीय.
Jul 14, 2017, 07:58 PM ISTदानवे, तुमच्या जीभेला काही हाड?
भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंची जीभ यापूर्वीही अनेकदा घसरली आहे. दुष्काळग्रस्त शेतक-यांबाबत त्यांनी असेच वादग्रस्त विधान केले होते.
May 11, 2017, 06:54 PM ISTभंडारामधील 11 गाव दुष्काळ पीडित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 27, 2017, 09:17 PM ISTसाताऱ्यात दुष्काळसमोर दोन हात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 26, 2017, 09:06 PM ISTप्यायल्या पाण्याला लातूरकर जागले!
काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून लातूरकडे पाहिले जात होते. मात्र, या बालेकिल्ल्याला भाजपने मोठा सुरुंग लावला आहे.
Apr 21, 2017, 04:05 PM ISTपीकपाणी : दुष्काळावर मात करण्यासाठी एकवटला गाव
दुष्काळावर मात करण्यासाठी एकवटला गाव
Apr 20, 2017, 09:05 PM ISTसततचा दुष्काळ, ट्रॅक्टर ओढून नेल्याने शेतकऱ्याची आत्महत्या
शेवगाव तालुक्यातील सालवडगाव येथील ३२ वर्षीय तरूण शेतक-याने आत्महत्या केली.
Apr 19, 2017, 07:45 AM IST