दुष्काळ

मोरोक्कोच्या मशिदींमध्ये होणार पावसासाठी प्रार्थना

शेतीप्रधान देश असलेल्या मोरोक्कोमध्ये सध्या पाण्याचा तुटवडा आहे.

Nov 25, 2017, 03:59 PM IST

पाऊस पडूनही नाशिकमध्ये पाणी टंचाईची स्थिती

जिल्हा परिसरात यावर्षी १२७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तरीही जिल्हातील सहा तालुक्यामधील पाणी भूजल पातळी घटल्याचं उघड झालं आहे. या भागात पावसाचे प्रमाण कमी असल्यान भूजल पातळीत घट झाल्याच सांगितले जात असतानाच, जलशिवार योजनेच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं आहे.

Nov 15, 2017, 08:46 PM IST

धुळे-नंदूरबारमध्ये दुष्काळाचे सावट कायम

धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यात पाण्याअभावी प्रत्येक सिंचन प्रकल्प महत्वाचा झालाय. नंदूरबार तालुक्यातील पूर्व पट्टा पर्जन्यछायाचा प्रदेश म्हणून याची ओळख या भागाच्या पाचवीलाच दुष्काळ पुजलेलाय. 

Sep 12, 2017, 09:37 PM IST

आधी दुष्कळानं मग अतीवृष्टीनं लातूरच्या शेतकऱ्यांचं नुकसान

तब्बल ४५ दिवसांनंतर लातूरमध्ये पावसानचं पुनरागमन झालं.

Aug 23, 2017, 05:11 PM IST

५८० शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी काळवंडला मराठवाडा

दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. मराठवाड्यात गेल्या आठ महिन्यांत तब्बल ५८० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक वास्तव पूढे आले आहे.

Aug 16, 2017, 06:47 PM IST

जालना पुन्हा एकदा दुष्काळाच्या उंबरठ्यावर

जालना पुन्हा एकदा दुष्काळाच्या उंबरठ्यावर 

Aug 16, 2017, 03:07 PM IST