दुष्काळाची दाहकता : दुभती जनावरे आणि माशांचा तडफडून मृत्यू
उन्हामुळे शेततळ्यात पाणी कमी झाल्याने माश्यांचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना औरंगाबादेत घडली.
May 4, 2019, 02:25 PM ISTदुष्काळावर परिस्थितीत काकडीचे उत्पादन करत लाखोंचे उत्पादन
अरुणने दुष्काळी परिस्थितीतही रिजवान जातीची काकडी लावत लाखो रूपयांचे उत्पादन मिळवले आहे.
May 4, 2019, 01:55 PM ISTदुष्काळातील कामांसाठी आचारसंहिता शिथिल पण कामाची प्रसिद्धी न करण्याची सूचना
निवडणूक पार पडलेल्या ठिकाणी कामे करण्यास हरकत नसल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटले.
May 4, 2019, 11:38 AM ISTदुष्काळाच्या झळा : लातूरमध्ये पिण्यासाठी झऱ्यातील पाणी वाटीने भरण्याची वेळ
पाणी मिळविण्यासाठी राना-वनात हंडे घेऊन गावातील ग्रामस्थांना फिरावे लागत आहे.
May 4, 2019, 08:29 AM ISTनाशिक । दूध व्यवसायावर दुष्काळाचे सावट, ३० टक्के दूध उत्पादन घटले
महाराष्ट्र राज्यात पाणीटंचाई आणि दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. याचा फटका आता दूध व्यवसायाला बसला आहे. त्यामुळे दूध महागण्याची शक्यता आहे. नाशिक दूध व्यवसायावर दुष्काळाचे सावट दिसून येत असून ३० टक्के दूध उत्पादन घटले आहे.
May 3, 2019, 10:30 PM ISTसांगली : निवडणूक झाली, आता तरी पाणी द्या
सांगली : निवडणूक झाली, आता तरी पाणी द्या
Apr 30, 2019, 05:15 PM ISTअकोला | हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण
अकोला | हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण
Mar 5, 2019, 06:31 PM ISTयंदाचा पाऊस समाधानकारक; स्कायमेटचा अंदाज
दुष्काळाची परिस्थिती उद्भवणार नसली तरी अधिक पाऊस होण्याची शक्यता स्कायमेटने फेटाळून लावली आहे.
Feb 25, 2019, 05:52 PM ISTऔरंगाबाद । दुष्काळाचा विद्यार्थ्यांना फटका, शिक्षणासाठी पैसे येणे बंद
औरंगाबाद येथे दुष्काळाचा विद्यार्थ्यांना फटका, शिक्षणासाठी पैसे येणे बंद
Jan 4, 2019, 10:55 PM ISTमोठी बातमी: राज्यातील आणखी ९०० गावांमध्ये दुष्काळ जाहीर होणार
पावसाळा सुरू होण्यास अद्याप पाच ते सहा महिन्यांचा कालावधी आहे.
Jan 3, 2019, 05:30 PM ISTसांगली | दुष्काळी भागातली डाळींबाची शेती
सांगली | दुष्काळी भागातली डाळींबाची शेती
Sangli Jat Mali Family Success Story For Farming Pomegranate On Drought Region.