मद्यनिर्मिती कारखान्यांना पाणीपुरवठा सुरूच राहणार...
महाराष्ट्रातील दुष्काळावर मात करण्यासाठी दारु निर्मिती कारखन्यांचा पाणीपुरवठा बंद करावा, ही मागणी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावलीय. त्यामुळे मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांना पाणीपुरवठा यापुढेही सुरूच राहणार, असं दिसतंय.
May 24, 2016, 02:45 PM ISTदुष्काळाचे चटके नाशिकमधल्या आदिवासी तालुक्यांनाही
दुष्काळाचे चटके नाशिकमधल्या आदिवासी तालुक्यांनाही
May 22, 2016, 09:57 PM ISTनांदेडमध्ये भीषण पाणीटंचाई
May 22, 2016, 10:36 AM ISTआकाशातून टिपलेली... दुष्काळाच्या दाहकतेची दृश्यं
आकाशातून टिपलेली... दुष्काळाच्या दाहकतेची दृश्यं
May 20, 2016, 10:12 AM ISTअमरावतीत लोकसहभागातून गावतळ्याचं पुनरुज्जीवन
May 20, 2016, 10:10 AM ISTविदर्भासह मराठवाड्यातही दुष्काळाचे सर्वाधिक चटके
यंदा दुष्काळाचे सर्वाधिक चटके विदर्भासह मराठवाड्यातील जनतेला सोसावे लागलेत. मराठवाड्यात बीड, नांदेड, जालना, परभणी अशा काही जिल्ह्यांत कोसो एकर दूर पिकाचं नामोनिशान दिसत नाही. ओसाड जमीन आणि कोरडे पडलेले नदी पात्रं. दुष्काळाची भीषण दाहकता दाखवणारं हेच चित्र सध्या अनेक ठिकाणी दिसत आहे.
May 19, 2016, 11:34 PM IST...त्यांच्या जिद्दीपुढे दुष्काळही हरला
...त्यांच्या जिद्दीपुढे दुष्काळही हरला
May 17, 2016, 11:12 AM ISTदुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी फेसबूक पेज
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी फेसबूक पेज
May 16, 2016, 10:39 PM ISTसोलापुरात दुष्काळामुळे जनावरांचे हाल
सोलापुरात दुष्काळामुळे जनावरांचे हाल
May 14, 2016, 08:31 PM ISTसोलापुरात दुष्काळाचा फटका माणसांबरोबर प्राण्यांनाही
May 14, 2016, 08:19 AM ISTकेंद्रातील मोदी आणि राज्यातील सरकारचे दुष्काळग्रस्तांकडे दुर्लक्ष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 13, 2016, 08:40 PM ISTमदत मिळत नसेल तर मनसेकडे संपर्क साधा - राज ठाकरे
मे महिन्याचे 11 दिवस उलटल्यावर राज्य सरकारला राज्यातल्या 33 जिल्ह्यातल्या 29 हजार 600 गावांमध्ये दुष्काळ असल्याचा साक्षात्कार झाला आहे. ही गावे अखेर दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलीत.
May 13, 2016, 09:23 AM ISTदुष्काळावर भाजप खासदाराचा सुपीक डोक्यातील अफलातून उपाय
भीषण दुष्काळापुढं सरकारनंही हात टेकलेत. या आस्मानी संकटावर कशी मात करायची, अशा पेचात सरकार असताना, भाजपच्याच एका खासदारानं अफलातून उपाय सूचवलाय. काय आहे हा उपाय?
May 12, 2016, 10:56 PM IST