दिल्ली

आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी धुडकावली ७५ लाखांची नोकरी!

देशातच राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी दिल्ली आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी परदेशी कंपन्यांच्या लाखो रुपयांच्या नोकरीला लाथ मारलीय. 

Dec 10, 2014, 09:00 AM IST

वीरेंद्र सेहवाग राजकारणाच्या आखाड्य़ात उतरणार?

टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागला वर्ल्डकप टीममधून वगळण्यात आलंय, त्यामुळे तो ‘फटकेबाजी‘ करण्यासाठी राजकीय मैदानात उतरणार आहे, अशी शक्‍यता व्य़क्त केली जात आहे.

Dec 9, 2014, 05:47 PM IST

दिल्लीत उबेर टॅक्सी सर्व्हिसवर बंदी, टॅक्सीचालकाचा गुन्हा उघड

दिल्लीत उबेर टॅक्सी सर्व्हिसवर तात्काळ बंदी घालण्यात आलीय. शुक्रवारी एका महिलेवर टॅक्सी ड्रायव्हरनं बलात्कार केल्याची घटना घडली. त्यानंतर दिल्लीत सरकारनं हा निर्णय घेतलाय. एका टॅक्सी सेवेत रजिस्टर्ड ड्रायव्हरनं असं कृत्य केल्यानं आता दुसऱ्या कॅब ऑपरेटर्सवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. 

Dec 8, 2014, 04:12 PM IST

अॅपद्वारे बुक केलेल्या टॅक्सीत तरुणीवर बलात्कार, चालकाला मथुरेतून अटक

२७ वर्षीय एका महिलेवर एका कॅबचालकानं बलात्कार केल्याची घटना घडलीय. या कॅबला तिनं शुक्रवारी रात्री गुडगावमध्ये डीनरनंतर घरी परतण्यासाठी बुक केली होती. 

Dec 7, 2014, 10:06 AM IST

सलग चौथ्या दिवशीही सोन्याची घसरण

मागणी घटत असल्यानं सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण नोंदली गेली आहे. राजधानी दिल्लीच्या सराफ्यात ११० रुपयांच्या घसरणीसह सोन्याचा भाव २६,६७० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. जागतिक बाजारातही घसरणीचा कल राहिला. चांदीचा भाव विक्रीच्या दबावानं ५५० रुपयांनी घटून ३६,२०० रुपये प्रतिकिलोवर आला.

Nov 30, 2014, 10:33 AM IST

दिल्लीत ’कॅश व्हॅन’लुटली, सुरक्षारक्षक ठार

दरोडेखोरांनी खासगी बँकेची रक्कम वाहून नेणारी ‘कॅश व्हॅन‘ शनिवारी सकाळी लुटली असून त्यांनी केलेल्या हल्ल्यात सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला आहे. 

Nov 30, 2014, 09:25 AM IST

शिवसेना विधीमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.  

Nov 9, 2014, 05:05 PM IST

शिवसेनेचे खासदार अखेर शपथ घेणार

केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज पहिला विस्तार आहे, शिवसेनेचे खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. पण पंतप्रधानांच्या चहापानाच्या कार्यक्रमावर शिवसेना खासदारांचा बहिष्कार असणार असल्याचं सांगण्यात येतंय.

Nov 9, 2014, 10:43 AM IST

शिवसेनेचे खासदार अनिल देसाई दिल्लीकडे रवाना

नरेंद्र मोदी सरकारचा आज दुपारी मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आहे. शिवसेनेचे खासदार अनिल देसाई दिल्लीकडे रवाना झाल्याने, त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेशाची शक्यता वाढल्याने, शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्यास भाजपला सोप झालं असल्याचं बोललं जातंय.

Nov 9, 2014, 10:19 AM IST

शिवसेना विरोधात बसणार, गिते राजीनामा देणार - सूत्र

सत्तेतील सहभागाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेलेले शिवसेना खासदार अनंत गिते रिकाम्या हातानं मुंबईत परतले. त्यामुळे भाजपनं दिलेल्या या अपमानास्पद वागणुकीवर शिवसेना चांगलीच संतापलीय.

Nov 8, 2014, 11:22 PM IST

पंतप्रधानांशी चर्चा न करताच ‘सेनेचे दूत’ माघारी

पंतप्रधानांशी चर्चा न करताच ‘सेनेचे दूत’ माघारी

Nov 8, 2014, 10:22 PM IST

पंतप्रधानांशी चर्चा न करताच ‘सेनेचे दूत’ माघारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेलेले शिवसेनेचे दूत अनंत गिते पंतप्रधानांशी चर्चा न करताच माघारी परतलेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनंत गिते यांना फोन करून माघारी बोलावून घेतलंय. 

Nov 8, 2014, 08:51 PM IST

दिल्ली आणि राज्यात तोंडं गोड व्हायला हवीत - संजय राऊत

दिल्ली आणि राज्यात तोंडं गोड व्हायला हवीत - संजय राऊत

Nov 8, 2014, 07:12 PM IST