महाकुंभ मेळ्यातील आग प्रकरणात धक्कादायक खुलासा; सिलिंडर स्फोट नव्हे, दहशतवादी हल्ला!
महाकुंभ मेळ्यात रविवारी ब्लास्ट झाला तो सिलेंडरचा नसून त्यामागे दहशतवादी हात....
Jan 22, 2025, 11:56 AM ISTदहशतवादी संघटना 'गजनवी फोर्स' बाबत मोठा खुलासा, जम्मू-काश्मीरमध्ये अलर्ट
Feb 25, 2021, 02:39 PM ISTमोठी बातमी : देशातील 'या' भागातून दहशतवाद्यांचा नायनाट
वाचा सविस्तर वृत्त
Jul 27, 2020, 08:42 AM IST
दहशतवादी संघटनेला माहिती पुरवणाऱ्या 'त्या' चौघांना अटक
जम्मू काश्मीरच्या 'या' भागातील ते मूळ रहिवासी....
Jul 13, 2020, 01:36 PM IST
गुजरातमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता, पोलिसांना सावधानतेचा इशारा
हे घडवून आणण्यासाठी साखळी बॉम्बस्फोटांचा वापर केला जाऊ शकतो
Aug 1, 2019, 02:10 PM ISTआरएसएसकडे युद्धात वापरली जाणारी सर्व हत्यारे- आंबेडकर
आता डाकू सरकार आहे, अशा डाकूंपासून सावध रहा असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
Apr 21, 2019, 07:43 AM ISTपाकिस्तानात मसूद अझरच्या भावासहीत ४४ दहशतवाद्यांना अटक
पाकिस्तानने कितीही नाही म्हटले तरी देशात दहशतवादी असल्याचे आता उघड झाले आहे.
Mar 5, 2019, 08:41 PM IST...म्हणून एटीएसच्या ताब्यातील डॉक्टरची सुटका
'त्या' नऊ तरुणांशी होता संपर्कात
Mar 5, 2019, 08:04 AM ISTतालिबानने भारताला धमकी दिल्याचं वृत्त तालिबानच्या प्रवक्त्यांनी फेटाळलं
पाकिस्तानविरोधात कारवाई न करण्याची धमकी
Feb 27, 2019, 04:01 PM ISTपाकिस्तानी सैन्यातील माजी अधिकाऱ्यांकडून दहशतवाद्यांना प्रशिक्षण
बालाकोट येथील 'जैश....'च्या तळामध्ये दिलं प्रशिक्षण
Feb 27, 2019, 09:54 AM IST
PulwamaAttack : ११ महिन्यांपूर्वीच आखलेला पुलवामा हल्ल्याचा कट
रशिद आणि कामरान या दोघांनीही आदिलला हल्ल्यासाठी तयार करण्यास सुरुवात केली.
Feb 20, 2019, 09:09 AM IST'२००८ गुजरात ब्लास्ट'च्या मास्टरमाइंडला अटक
इंडियन मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेचा कुख्यात दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. बराच वेळ सुरू असलेल्या चकमकीनंतर तो पोलिसांच्या ताब्यात आला. अब्दुल सुभान कुरेशी असे या दहशतवाद्याचे नाव आहे.
Jan 22, 2018, 12:37 PM ISTदहशतवादी संघटना हिजबूल मुजाहिद्दीनची मतदारांना आणि नेेत्यांना धमकी
दहशतवादी संघटना हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर रियाज नायकू याने राज्यात होणाऱ्या पंचायत निवडणुकीत भाग घेणाऱ्यांच्या डोळ्यात अॅसिड टाकण्याची धमकी दिली आहे. एका व्हिडिओच्या माध्यमातून त्याने ही धमकी दिली आहे.
Jan 8, 2018, 10:43 AM ISTचीन । ब्रिक्सच्या जाहीरनाम्यात १० दहशतवादी संघटनांचा उल्लेख
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 4, 2017, 02:14 PM ISTमोदी आणि हिंदू मुक्त भारत करण्याची मुसाची धमकी
एकीकडे भाजपने कॉंग्रेस मुक्त भारताची घोषणा दिली असताना आता एका दहशतवाद्याने `मोदी आणि हिंदू मुक्त भारत' करण्याची धमकी दिली आहे.
Sep 1, 2017, 11:04 AM IST